Well Subsid 2024 | विहीर खोदताय मग असे मिळवा 4 लाख रुपये अनुदान

 


Table of Contents

Well Subsid :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान दिले जात.

याबाबत शासन निर्णय चार नंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे Well Subsid त्यानुसार महाराष्ट्रात अजून तीन लाख 87520 खोदणे शक्य असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे म्हटले आहे.

यया या योजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी विहीर मंजूर केली जाईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

  1. अनुसूचित जाती
  2. अनुसूचित जमाती
  3. भटक्या जमाती
  4. विमुक्त जाती दारिद्र रेषेखालील लाभार्थी
  5. महिला कर्ता असलेली कुटुंबे
  6. विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे
  7. इंदिरा आवास योजनेची लाभार्थी
  8. सीमांत शेतकरी
  9. अल्पभूधारक शेतकरी

 पात्रता खालील प्रमाणे

अर्जदाराचे कडे एक एकर जमीन सलग असावी

पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून पाचशे मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर होत जाईल

दोन विहिरीमध्ये दीडशे मीटर अंतराची अट अनुसूचित जाती जमाती दारिद्र रेषेतील कुटुंबासाठी लागू नये आणि खाजगी विहिरीपासून दीडशे मित्र अंतराची अट लागू राहणार नाही.

लाभ धारकाच्या सातबारे वर याआधीची विहिरीची नोंद असू नये.

एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील एकूण जमिनीचे   एकर पेक्षा जास्त असावा.

अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.

 

अर्ज कोठे करायचा

मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी सध्या तरी ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू झाल्यानंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

4 लाख अनुदान कसे मिळवा 

शासन निर्णयाच्या अर्ज साठीचा नमुना दिला आहे तो तुम्ही खालील फोटो पाहू शकता अशा पद्धतीने साध्या कागदावर तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमती पत्र सुद्धा द्यायचं आहे संमती पत्राचा नमुना शासन निर्णय सोबत जोडला आहे शासन निर्णयाची लिंक येथे देत आहोत

 

अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे

सातबारा ऑनलाइन उतारा

आजचा ऑनलाईन उतारा

मनरेगा जॉब कार्ड ची प्रत

सामुदायिक वीर घ्यावयाची असल्या सर्व जण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोरचाराचे पाणी वापराबाबत सर्वांचं करार पत्र

अर्ज आणि त्यासोबत चे कागदपत्रे अर्जदाराने ग्रामपंचायत कार्यालयात सबमिट करायचे आहे आणि हा अर्ज ऑनलाईन भरण्याचं काम ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत आहे.

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा