Vanrakshak Bharti 2023 online application ! वनरक्षक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आली तरी ऑनलाईन अर्ज करा?

 


Table of Contents

महाराष्ट्रातील विद्यार्थी ज्या  भरतीचे आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे महाराष्ट्र वन विभाग या विभागातील Vanrakshak Bharti गट क पदाची भरती महाराष्ट्र वन विभाग यांनी वनरक्षक गट या पदाची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख प्रसिद्ध केले आहे त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी अचूक ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे ऑनलाइन अर्ज करताना  वन विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर सविस्तर जाहिरात व माहिती दिलेली आहे ती उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी व समजून घ्यावी आणि नंतर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

 

महाराष्ट्र Vanrakshak Bharti प्रक्रिया मध्ये माहिती बाबत वेळोवेळी जे बदल किंवा कमी जास्त होईल ती माहिती अद्यावत करत राहील त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन भरती प्रक्रिया वेळोवेळी माहिती पाहिली पाहिजे.

वन विभागातील विविध पदे व संख्या

1. वनरक्षक पदाच्या 2138 ची जागा.

2. लोकपाल पदाच्या 129 जागा

3. सर्वेक्षण पदाच्या 86 जागा आहेत.

4. लघुलेखक पदाच्या 13 प्लस 23 जागा आहेत.

5. कनिष्ठ अभियंता पदाच्या 08 जागा आहेत.

6.सांख्यिकी सहाय्यक पदाच्या 13 जागा आहेत.

अशा सर्व जागा मिळवून 2412 इतक्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ह्या भरती प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

जे उमेदवारVanrakshak Bharti किंवा वन विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या इतर पदासाठी अर्ज करणार आहे त्यांनी आपल्या पात्रतेनुसार म्हणजे या जागेसाठी आपण या जागेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे अर्जामध्ये काहीतरी आढळतात अर्ज के बाद होण्याची शक्यता असते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता

1. ऑनलाइन अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयासह उत्तीर्ण झालेला असावा.

2. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवाराला दहावी पास असावा.

3.माजी सैनिक हा उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा.

4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले जे वनरक्षक कर्मचारी होते त्यांच्या त्यांचे मुळे कमीत कमी दहावी पास असावे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील जागांची संख्या

नागपूर 277 चंद्रपूर 122 गडचिरोली 200 अमरावती 250 यवतमाळ 79 औरंगाबाद 73 नांदेड 10 नंदुरबार 82 धुळे 96 जळगाव 68 अहमदनगर 11 नाशिक 88 पुणे 73 ठाणे ३१० पालघर 150 कोल्हापूर 259 इतक्या Vanrakshak Bharti मध्ये जागा आहेत.

 

वयोमर्यादा:-

जो उमेदवार ऑनलाईन अर्ज करणार आहे तो कमीत कमी 18 वयाचा असावा व जास्तीत जास्त 25 वयापेक्षा जास्त नसावा.

आरक्षण प्रमाणे खालील वयोमर्यादा असेल

1 जो उमेदवार व आमागास आहे तो किमान अठरा वर्षाचा व कमाल 27 वर्षाचा असावा.

2. जो उमेदवार मागासवर्गीय अनाथ आहे तो किमान 18 वर्षाचा व कमाल 32 वर्षाचा असावा.

3. जो उमेदवार खेळाडू मग तो  आमागास असेल मागासवर्गीय असेल तो कमीत कमी 18 वर्षाचा व जास्तीत जास्त 32 वर्षाचा असावा.

4. उमेदवार जर माजी सैनिक असेल आणि तो जर आमागास प्रवर्गातील असेल तर किमान 18 वर्षाचा व कमाल 27 वर्ष प +सैनिकी सेवेचा कालावधी+3

5. जो उमेदवार प्रकल्पग्रस्त असेल तो कमाल 18 वर्षाचा व किमान 45  वर्षाचा असावा.

6. जो उमेदवार भूकंपग्रस्त असेल तो किमान 18 वर्षाचा व कमाल 45 वर्षाचा असावा.

7. जो उमेदवार पदवीधर अंशकालीन कर्मचारी असेल तो किमान 18 वर्षाचा व कमाल 55 वर्षाचा असावा.

8. जो उमेदवार रोजदारी मंजूर असेल तो किमान 18 वर्षाचा व किमान 55 वर्षाचा असावा.

उमेदवाराला आरक्षण आहे त्यांच्या बाबतीत काही प्रमाणात वयामध्ये सवलती

1. जो महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय आहे असे घोषित केले असे उमेदवाराला पाच वर्षापर्यंत सवलत

2. जो उमेदवार खेळाडू आहे त्या खेळाडूला पाच वर्षापर्यंत सवलत.

3. प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांना ते जर मागासवर्गीय उमेदवारांना 45 राहील.

 

शारीरिक पात्रता:-

1. पुरुष उमेदवारासाठी किमान उंची 163 पाहिजे.

2 . पुरुष उमेदवारासाठी छाती न फुगवता 79 से.मी पाहिजे व फुगून 84 से.मी पाहिजे.

3. वजन वैद्यकीय मापानुसार किंवा वयाच्या योग्य प्रमाणात असेल

महिला उमेदवाराकरिता

1. महिला करिता कमीत कमी उंची 150 से.मी असावी.

2. वैद्यकीय मापानुसार व उंचीनुसार वजन राहील

अनुसूचित जातीमधील उमेदवारांकरिता

1. किमान उंची 152.5 असावी व महिला उमेदवारांकरिता 145 असावी

2. छातीनं फुगवता 79 से.मी व फुगून 84 से.मी असावी.

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख:-

* दिनांक 10 जून 2023 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होत आहे

* व दिनांक 30 जून 2023 11 वाजून 59 मिनिटापर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

महाराष्ट्र Vanrakshak Bharti या भरती प्रक्रिया साठी लागणारे शुल्क खालील प्रमाणे.

जो उमेदवार सर्व साधारण प्रवर्गामध्ये मोडत आहे त्या एक हजार रुपये एवढी आहे.

जो उमेदवार मागास प्रवर्ग या मध्ये मोडत आहे त्यामुळे जरा साठी 900 रुपये एवढी आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या लिंक

येथे क्लिक करा

www.mahaforest.gov.in यावर जाऊन भरा

येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा