Thane mahanagarpalika Bharti 2024| ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती ऑनलाइन अर्ज करा

Thane mahanagarpalika Bharti 2024:- नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी एक आनंदाची बातमी ठाणे महानगरपालिके अंतर्गत 195 जागांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख खाली देण्यात आली आहे ती पाहून व जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करायचा आहे.


 

Thane mahanagarpalika Bharti 2024
Thane mahanagarpalika Bharti 2024

अर्ज हा ज्या दिवशी जाहिरात प्रकाशित झाली आहे त्या दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत करू शकतो.

एकूण जागा :- 195

पदाचे नाव:-  शिक्षक 

 

शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रतासाठी खाली जाहिरात दिलेले आहे ते सविस्तर पहा आणि त्यानुसार अर्ज करा

हे पण वाचा:- Sarvjanik aarogya vibhag Bharti 2024| सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

 

इतर माहिती Thane mahanagarpalika Bharti 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन स्वरूपात सादर करायचा आहे.
  • प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा लागेल.
  • उमेदवाराला अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पंधरा दिवस असेल.
  • उमेदवाराला अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्या परिस्थितीत परत केले जाणार नाही.
  • याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात व्यवस्थित वाचावी.

जाहिरात क्र 02

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज येथे करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा