Talathi bharti 2023 ! महसूल विभागातील तलाठी गट भरती परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध

 


महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत घेतलेल्या एकूण 4644 पदाच्या जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंक करून पाहता डाउनलोड करता येईल.

 

डाऊनलोड करा

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा