Talathi bharti 2023 | तलाठी भरती 2023 ची फायनल निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहिर

 

Talathi bharti 2023:- महाराष्ट्र सरकारच्या महाभुमी विभागांतर्गत घेण्यात आलेल्या तलाठी भरती 2023 ची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे जे उमेदवार यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन निवड यादी पहावी.

 

ह्या निवड यादीमध्ये खालील जिल्ह्याची यादी लागली आहे


अकोला कोल्हापूर नागपूर परभणी बुलढाणा मुंबई मुंबई उपनगर रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सातारा सांगली सिंधुदुर्ग सोलापूर जालना बीड धाराशिव गोंदिया रायगड या जिल्ह्याची अंतिम व प्रतिक्षा यादी जाहीर झाली आहे.

 

निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा