Talathi Bharti 2023 ! राज्यामध्ये तब्बल 4625 जागांसाठी भरती तरी येथील अर्ज करा ?

महाराष्ट्र मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की महाराष्ट्र सरकारने महसूल विभागांतर्गत talathi bharti 2023 येणाऱ्या तलाठी पदाकरिता 4625 पदाची भरती जाहीर केली आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ह्या भरतीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 4625 जागा आहे.talathi bharti 2023

विविध जिल्ह्यांमध्ये भरण्यात येणार आहे अजून पर्यंत जिल्ह्यानुसार यादी प्रकाशित झालेले नसून ज्यावेळेस प्रकाशित होईल त्यावेळेस अपडेट दिले जातील . हा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावयाचा आहे आपले ई-मेल अपडेट करून घ्यावयाचे आहे तरी महत्त्वाचे डॉक्युमेंट हे पण व्हॅलिडीटी मध्ये आहेत का हे चेक करायचे आहे कारण की ज्यावेळेस ऑनलाईन भरती चे अर्ज स्वीकारणे सुरू होते त्यावेळेस मुलांचे नॉन क्रिमीलेअर इत्यादी डॉक्युमेंटचे संपलेली असते त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अडचणी येऊ शकतात.


talathi bharti 2023

 

तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे तसेच तलाठी भरतीची लेखी परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या दरम्यान होणार असल्याचे समजले आहे त्यानुसार नवीन तारखा लवकरच अपलोड करण्यात येत आहे talathi bharti 2023

एकूण पदे;- 4625 

शैक्षणिक पात्रता :– कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा असावा व मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यमहाराष्ट्र सरकारकडून जी

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.                 

तलाठी पदासाठी मिळणारे मानधन:– पंचवीस हजार पाचशे ते 81 हजार शंभर रुपये एवढे

 

वयोमर्यादा:- सर्वसाधारणसाठी 18 ते 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष असणार आहे.

परीक्षा फीस :- खुल्या वर्गासाठी 1000 व मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी 900 रुपये एवढी आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख अद्याप पर्यंत समजली नसल्याने जून 2023 या महिन्यांमध्ये सुरू होऊ शकते

 

अर्ज करण्याची पद्धत:- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे

काही महत्त्वाच्या सूचना-:

* जाहिरातीची माहिती www.mahabhumi.gov.in यावर जाऊन पाहणे

* पदसंख्या या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाकडून बदल घडू शकतो जागेमध्ये वाढ किंवा कमी होऊ शकते

* पदसंख्या व आरक्षणामध्ये झालेल्या बदल हा शासनाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल* या दिलेल्या जाहिरातीमध्ये काही मागासवर्गीय व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा निकाल लागेपर्यंत नव्याने मागणी पत्रकामध्ये जाहिरात नमूद नसलेल्या मागासवर्गीय किंवा समांतर आरक्षण असलेल्या जागांमध्ये बदल किंवा वाढ होऊ शकते 

* तलाठी भरती ची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर   ती विभागानुसार दर्शवली जाईल

:- विभागामध्ये नाशिक विभाग औरंगाबाद विभाग कोकण विभाग नागपूर विभाग अमरावती विभाग पुणे विभाग यानुसार आणि त्या जिल्ह्यात नुसार जागा प्रकाशित केल्या जातील.

* संभाव्य माहितीनुसार नाशिक विभाग 982 छत्रपती संभाजी नगर विभाग 939 कोकण विभाग 838 नागपूर विभाग सातशे सात अमरावती विभाग 191 पुणे विभाग 887 टोटल विभागानुसार महाराष्ट्रात एकूण चार हजार सहाशे पंचवीस जागाची भरती आहे. Talathi bharti 2023

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्ती उमेदवाराला पूर्ण करणे आवश्यक आहे

तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट खालील प्रमाणे

1:- रिझुम बायोडाटा

2 दहावी बारावी आणि पदवी शैक्षणिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

3 शाळा सोडल्याचा दाखला दहावी बारावी ग्रॅज्युएशन यापैकी एक

4 ओळखपत्र यासाठी आधार कार्ड मतदान कार्ड लायसन यापैकी कोणताही एक असणे आवश्यक

5 पासपोर्ट साईज फोटो असणे महत्त्वाचे आहे

** महाराष्ट्र सरकारकडून जी नुकतीच तलाठी पदाची भरती जाहीर केली आहे ती मेगा भरती आहे विविध जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे जे महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे ती ज्या ज्या जिल्ह्यात रिक्त जागा आहेत त्या जिल्ह्यातील जागा या भरतीनुसार भरल्या जाणार आहे.

तलाठी भरती मध्ये ज्या उमेदवाराची निवड केली जाईल त्यांची कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना जॉईन होण्यासाठी बोलवले जाईल

महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या जाहिराती व अपडेट तुम्ही येथे पाहू शकता तुमच्या मित्रांनाही व्हाट्सअप इन्स्टा याद्वारे शेअर करू शकतात नोकरीसाठी जे अर्ज करावयाचे आहेत त्याची सर्व माहिती येथे प्रकाशित केली जाते

अशाच माहितीसाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता

महत्वाची सूचना:- प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेला अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून शासनाच्या ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज मागविण्यात येणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे

जाहिरातीची माहिती mahabhumi.gov.in ya link per uplabdh hai Sadar jahra sarv vibhag ki to vah Saroj jiladhikari yancha adhikrit website per uplabdh asanar aahe

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा