State employees pension news: या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ? राष्ट्रीय निवृत्तीवेतन कर्मचारी यातील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना/ सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत…

State employees pension news: कृषी व पद्म विभागाच्या शासन निर्णय दिनांक 27 2 2009 अन्वये दिनांक एक 11 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे.


Table of Contents

  महत्वाची माहिती खालील प्रमाणे State employees pension news

 

परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १८८२ महाराष्ट्र नागरीसेवा नियम 884 सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ  राहणार नाहीत.

State employees pension news

👉👉शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

 

State employees pension news वित्त विभागाचे शासन निर्णय दिनांक 31 3 2013 व शासन शुद्धिपत्रक दिनांक 20 4 2023 अन्वये राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णात निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदेय केले आहे.

 

 

उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त विद्यापीठे त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या मान्यता प्राप्त शाळा शासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तस्सम अनुदानित संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारसह या तरतुदीत लागू राहतील मात्र याबाबत स्वातंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या स्तरावर निर्गमित करावेत अशी सदर शासन निर्णय नमूद केलेले आहे  ची नोंद घ्यावी.

 

👉👉👉शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈

 

हेही वाचा

अहमदनगर जिल्हा परिषदेअंतर्गत news

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा