Staff selection commission ! स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत विविध पदाच्या 1558 जागा साठी भरती ?

 

Staff selection commission अंतर्गत विविध पदासाठी भरती जाहीर झाली आहे जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तरी इच्छुक व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे अर्ज हा स्टाफ सिलेक्शन कमिशन यांची मूळ जाहिरात पाहूनच भरावयाचा आहे.

Staff selection commission
Staff selection commission

 

The recruitment for various posts under Staff Selection Commission has been announced which is a good news for the candidates who are preparing for the competitive examination, but interested and eligible candidates have to submit their application through online mode.

जे उमेदवार पात्रता धारण करत आहेत त्यांनी दिनांक 30.0 6. 2023 ते 21.07. 2023 या दरम्यान Staff selection commission http://Staff selection commission  अर्ज करायचा आहे.

अर्ज केल्यानंतर ऑनलाईन फी भरण्याची लास्ट तारीख दिनांक 21. 07 . 2023 रात्री 11:00 वाजेपर्यंत.

उमेदवार ऑनलाईन फ्री करू शकतात किंवा ऑफलाईन भरू शकतात.

परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्याची तारीख सप्टेंबर 2023 आहे दिनांक निश्चित नाही माहिती मिळाल्यानंतर अपलोड केला जाईल.

रिक्त पदे 1198 आहेत.

ज्यावेळेस रिक्त पदाची ज्यावेळेस रिक्त पदाची पूर्ण माहिती मिळेल त्यावेळेस आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर www.ssc.nic.in यावर उपलब्ध करून दिली जाईल.

वयोमर्यादा (age)

1. उमेदवार ची दिनांक 01/08/2023या तारखेच्या अगोदर निश्चित केली जाईल.

2. सी बी एन या महसूल विभागामध्ये हवालदार आणि एमटीएस या पदासाठी उमेदवारा हा 18 ते 27 वर्ष यादरम्यान असावा.

3. सी बी आय सी महसूल विभाग यामध्ये हवालदार आणि एमटीएस या पदासाठी उमेदवार हा 18 ते 27 वर्ष यादरम्यान चा असावा.

वयोमर्यादेमध्ये सूट

1. उमेदवार हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल तर त्याला 05 वर्ष सवलत असेल.

2. उमेदवार हा ओबीसी या प्रवर्गातील असेल तर त्या उमेदवाराला 03 वर्ष सवलत असेल.

3. उमेदवार हा अपंग अनारसित असेल तर त्या उमेदवाराला 10 वर्ष सवलत असेल.

4. उमेदवार हा अपंग ओबीसी या प्रवर्गातील असेल तर त्या उमेदवाराला 13 वर्ष सवलत असेल.

5. उमेदवार हा अपंग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल तर त्या उमेदवाराला 15 वर्ष सवलत असेल.

6. उमेदवार हा माजी सैनिक असेल तर त्या उमेदवाराची सेवा समाप्तीनंतर 03 वर्ष एवढी सवलत असेल

7. उमेदवार हा परदेशी देशासोबत काही शत्रुत्वाच्या त्यात अक्षय झाला असेल त्याचा परिणाम म्हणून सोडले गेले असेल तर त्या उमेदवारास 03 वर्षे एवढी सवलत असेल.

8.. उमेदवार हा परकीय देशाच्या युद्ध दरम्यान कार्य करण्यास असक्षम झाला असेल त्याचा परिणाम म्हणून नोकरी सोडली असेल व तो अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असेल तर त्याला 08 वर्षे सवलत असेल

शैक्षणिक पात्रता  (qualification)

1. उमेदवार एक आठ 2023 रोजी किंवा त्या अगोदर मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी परीक्षा किंवा तिच्या सम कक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.

2. मानव संसाधन विकास मंत्रालयाने दिनांक एक सात 2015 च्या राज्यपत्रात सर्व पदव्या आणि पदविका प्रमाणपत्र खुल्या आणि आणि मान्यता प्राप्त विद्यापीठ द्वारे मिळवलेली असली पाहिजे.

3. उमेदवाराची अंतिम निवड झाल्यानंतर त्याचे या संस्थेद्वारे दस्तऐवज पडताळणी केली जाईल उमेदवारांकडे  दहावी परीक्षा उत्तीर्ण किंवा शैक्षणिक पात्रता संपादन केलेले सर्व पुरावे मूळ दस्तगत असणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर उमेदवाराला घोषित करण्यात आलेला होता आणि तो उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे हे कागदपत्रे पुरवणी शुद्ध करण्यात सक्षम असलेल्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याचा विचार केला जाईल.

अर्ज शुल्क(fee)

1. सर्वसाधारण उमेदवाराला 100 रुपये एवढी शुल्क आहे

2. महिला उमेदवार व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गाचे उमेदवाराला कोणत्याही प्रकारची शुल्क नाही.

3. माजी सैनिक या प्रवर्गातून जो उमेदवार अर्ज करणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची शुल्क नाही.

4. उमेदवार ऑनलाईन चलन BHIM पे नेट बँकिंग मास्टर कार्ड रुपये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा SBI चलन तयार करून भरू शकतात.

5. उमेदवारांनी भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.

परीक्षेचे स्वरूप

1. परीक्षेत संगणक आधारित परीक्षा असेल व हवालदार पदासाठी शारीरिक चाचणी असेल.

2. Staff selection commission  अंतर्गत ऑनलाइन परीक्षा ही खालील भाषेत घेतली जाईल त्यामध्ये आसामी बंगाली गुजराती कन्नड कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी ओडिया पंजाबी तामिळ तेलगू आणि उर्दू भाषेचा समावेश असेल त्यामुळे उमेदवार ज्या भाषे अवगत आहे त्याने त्या भाषेची निवड करायची आहे.

टीप:-  यामध्ये दिलेली माहिती ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे यामध्ये बदल केल्यास Staff selection commission याच्या वेबसाईट द्वारे उमेदवाराला कळविले जाईल.

परीक्षा मध्ये खालील विषयाचा समावेश असेल

1. गणित व  ही 20/60 मार्गासाठी असेल .

2. बुद्धिमत्ता चाचणी ही 20/60 मार्कासाठी असेल व या दोन्ही विषयासाठी 60 मिनिटे एवढा टाईम असेल

3. सामान्य ज्ञान या विषयासाठी 25/75 एवढे मार्कसाठी असतील.

4. व इंग्रजी भाषा या विषयासाठी 25/75 एवढे मार्क कासाठी असेल.

क्रमांक तीन व चार यासाठी उमेदवाराला 60 मिनिटे असेल

 Physical test शारीरिक चाचणी. (Staff selection commission )

1. महिला उमेदवारासाठी 1km एवढे असेल व त्यासाठी वीस मिनिटे एवढा टाईम असेल.

2. पुरुष उमेदवाराला सोळाशे मीटर एवढे असेल व त्यासाठी पंधरा मिनिटे एवढा टाईम असेल.

3. पुरुष उमेदवाराची उंची 157.5 CMS एवढी असेल.

4. व पुरुष उमेदवाराची छाती 81 सेंटीमीटर व फुगून पाच सेंटिमीटर एवढा फरक असणे आवश्यक आहे.

5. महिला उमेदवाराची उंची 152 CMS. असणे आवश्यक आहे

6. महिला उमेदवाराचे वय हे 48 किलोग्राम एवढे असावे.

उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे   (important documents)

1. आधार कार्ड

2. मतदान कार्ड

3. ड्रायव्हिंग लायसन

4. पॅन कार्ड व पासपोर्ट साईज फोटो

5. आयडी कार्ड विद्यापीठ किंवा कॉलेज स्कूल

6. सरकारी कर्मचारी असल्यास त्याचे आयडी कार्ड

7. माजी सैनिक असे असल्यास सेवानिवृत्तीचे डिस्चार्ज कार्ड

8. व इतर आयडी कार्ड जे भारत सरकार किंवा केंद्र. सरकारने जारी केलेल्या असतील ते

एकूण 1558 जागांसाठी भरती

हवालदार व मल्टी टास्किंग टाक या जागांसाठी आहे.

शैक्षणिक पात्रता :-  उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  दिनांक 27 जुलै 2023 रात्री अकरा वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

टीप:- अद्याप पर्यंत परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही ज्यावेळेस परीक्षेची तारीख जाहीर होईल त्यावेळेस तारीख अपलोड केली जाईल

Staff  selection commission

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Recruitment for total 1558 seats

Constable and Multi Tasking Tak are for these posts.

Educational Qualification :- Candidate should be 10th passed.

Last date to apply:- 27th July 2023 till 11 pm.

Note:-  The information provided in this is provisional in nature and any changes in this will be communicated to the candidate through the website of Staff Selection Commission.

The date of the exam is not announced yet, when the date of the exam will be announced, the date will be uploaded

Staff selection commission

Click here to apply online

Click here to visit the official website

Click here to view the original ad

Join WhatsApp group for similar information

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा