Staff selection commission update ! SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा महत्त्वाची बदल करण्यात आले आहे परीक्षा या भाषांमध्ये होणार या जाणून

Staff selection commission update :- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या CRPF, CISF, BSF, ITBP, GD मधील कॉन्स्टेबल च्या परीक्षेत महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आला आहे तो बदल खालील प्रमाणे करण्यात आला आहे.


 

 • केंद्रीय सशस्त्र दल सीआरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल जीडी ची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत तेरा प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे
 • ही परीक्षा दिनांक 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे
 • देशभरातील 128 शहरांमधील सुमारे 48 लाख उमेदवारासाठी घेतली जाणार आहे.

 

* गृह मंत्रालयाने एक जानेवारी 2024 पासून हिंदी आणि इंग्रजी भाषा व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषा मध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलास स्थानिक तरुणाचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र गृहमंत्र्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्या खालील प्रमाणे भाषा आहेत Staff selection commission update

 • असामी
 • बंगाली
 • गुजराती
 • मराठी
 • मल्याळम
 • कन्नड
 • तामिळ
 • तेलुगु
 • ओडिया
 • उर्दू
 • पंजाबी
 • मणिपुरी
 • कोकणी

* या भाषांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन ची आता परीक्षा होणार आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना आकर्षित करणार आहे

हे  पण वाचा :- Indian Army AgniVeer Bharti 2024 | भारतीय सैन्य अग्नीवीर भरती तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी

या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना आपल्या मातृभाषेतून परीक्षा सहभागी होता येणार आहे त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढलेली आहे.Staff selection commission

तरुणांना त्यांच्या मातृभाषेतून सी आर पी एफ कॉन्स्टेबल जनरल परीक्षेत सहभागी होऊन देशील करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे

 

अधिकृत वेबसाईट

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा