SSC Selection Posts Bharti 2024| स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 2049 पदासाठी पद भरती पहा सविस्तर

SSC Selection Posts Bharti 2024:- टॉप सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 2049 मध्ये भरण्यात येणार आहेत व याची लास्ट तारीख 18 मार्च 2024 आहे.


एकूण जागा 2049

 

पदांचे नाव (SSC Selection Posts Bharti 2024)

1.लॅब अटेंडेंट 

2 लेडी मेडिकल अटेंडेंट 

3 मेडिकल अटेंडेंट 

4 नर्सिंग ऑफिसर 

5 फार्मासिस्ट 

6 फील्ड मन 

7 डेप्युटी रेंजर 

8 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट

9 अकाउंटेंट 

10 असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर 

 

हे पण वाचा :- Maharashtra police bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरतीचे ऑनलाईन आवेदन करण्याची तारीख जाहीर वाचा सविस्तर

 

शैक्षणिक पात्रता:- अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी धारण करणारा असावा.

खालील प्रमाणे पदानुसार वय दिलेले आहे

वय:- 1. पदांसाठी मर्यादा 18-25 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1999 च्या आधी आणि नंतर नाही 01-01-2006 पेक्षा.

 2.  पद क्रमांक 2 पदांसाठी मर्यादा 18-27 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1997 च्या आधी आणि नंतर नाही 01-01-2006 पेक्षा.

 3.  पद क्रमांक 03 पदांसाठी मर्यादा 18-28 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1996 च्या आधी आणि नंतर नाही 01-01-2006 पेक्षा.

 4.  पद क्रमांक 04पदांसाठी मर्यादा 18-30 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1994 च्या आधी आणि नंतर नाही01-01-2006 पेक्षा.

 5. पद क्रमांक 05 पदांसाठी मर्यादा 18-35 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1989 च्या आधी आणि नंतर नाही 01-01-2006 पेक्षा.

6.  पद क्रमांक 06 पदांसाठी मर्यादा 18-37 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1987 च्या आधी आणि नंतर नाही 01-01-2006 पेक्षा.

7. पद क्रमांक 07 पदांसाठी मर्यादा 18-42 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1982 च्या आधी आणि नंतर नाही 01-01-2006 पेक्षा.

 8. पद क्रमांक 08 पदांसाठी मर्यादा 20-25 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1999 च्या आधी आणि नंतर नाही 01-01-2004 पेक्षा.

 9. पद क्रमांक 09 पदांसाठी मर्यादा 21-25 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा 02-01-1999 च्या आधी आणि नंतर नाही 01-01-2003 पेक्षा.

 

 10 .पद क्रमांक 10 पदांसाठी मर्यादा 21-27 वर्षे आहे

 उमेदवार जन्माला आलेला नसावा मर्यादा 21-27 वर्षे आहे 01-01-2003 पेक्षा.

 

यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 05 वर्ष सुट राहील व OBC प्रवर्गातील उमेदवारासाठी 03 वर्षे सुट राहील.SSC Selection Posts Bharti 2024

हे पण वाचा :- Maharastra Police Bharti New Update | महाराष्ट्र पोलीस भरती या तारखेला होणार जाहिरात प्रकाशित वाचा सविस्तर

 

फी:- सर्वसाधारण उमेदवारासाठी 100 रुपये फीस राहील व इतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर प्रवर्गासाठी कोणत्या प्रकारची फीस राहणार नाही.SSC Selection Posts Bharti 2024

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 18 मार्च 2024 आहे या तारखेच्या अर्ज करावा.

SSC Selection Posts Bharti 2024

जाहिरात येथे पहा

अधिकृत संकेतस्थळ

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा