SSC CPO Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागाची मेगा भरती!

SSC CPO Bharti 2024 :- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पुरुष उपनिरीक्षक व महिला पोलीस उपनिरीक्षक तसेच सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस यामध्ये 4187 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केले आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.


परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024

 

एकूण जागा:- 4187 जागा

 

पदाचे नाव व पदा नुसार जागा

1. दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) पुरुष पदासाठी 125 जागा.

2. दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) महिला पदासाठी 61 जागा.

3. CAPF मधील उपनिरीक्षक (GD) या पदासाठी 4001 जागा.

अशा एकूण 4187 जागा साठी भरती.

 

शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार पदवी धारण करणारा असावा.

हे पण वाचा:- Maharashtra Police bharti 2022/2023 | महाराष्ट्र पोलीस भरतीचे जिल्ह्यानुसार सर्व जाहिराती पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी

 

वयाची अट: उमेदवार 01 ऑगस्ट 2024 रोजी किमान 20 ते कमाल 25 वर्षे वयोगटातील असावा.SSC CPO Bharti 2024

*. अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी उमेदवारासाठी वयामध्ये 05 वर्ष सवलत राहील.

*. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी वयामध्ये 03 वर्ष सवलत राहील.

हे पण वाचा :- NMC Nagpur Recruitment 2024| नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदासाठी भरती

फी: सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी 100 रुपये एवढी फीस राहील.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिला उमेदवारासाठी कोणत्याही प्रकारची फी राहणार नाही. 

 

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत असेल 

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक 28 मार्च 2024 (11:00 PM) या अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.SSC CPO Bharti 2024

 

 

अधिकृत वेबसाईट

जाहिराती येथे पहा

ऑनलाइन अर्ज करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

इतर माहिती

1. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी व्यवस्थित जाहिरात वाचावे.

2. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे व त्यामध्ये आपली अचूक माहिती भरायची आहे.

3. अर्ज हा शेवटच्या तारखेच्या अगोदर भरणे आवश्यक आहे.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा