SSC CHSL Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 3712 जागांसाठी भरती लवकर करा अर्ज

 


SSC CHSL Bharti 2024 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी एस एस सी या विभागांतर्गत 3712 पदाची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असते अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.

 

एकूण जागा:– 3712

 

पदाचे नाव :- 

1. कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय अधिकारी (JSA) 

2. डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

3. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘ए’

 

शैक्षणिक पात्रता:- अर्ज करणारा उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा.SSC CHSL Bharti 2024

 

वयोमर्यादा:-01 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 ते 27 वर्षे वयोगटात असावे 

या प्रवर्गासाठी पुढील प्रमाणे सवलत असेल SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

 

हे पण वाचा :- Rpf Constable Recruitment 2024 | रेल्वे पोलीस अंतर्गत 4660 जागांसाठी पदासाठी भरती लवकर अर्ज करा

 

फी:- सामान्य/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी 100 व SC/ST/PWD/ExSM/महिला यांना कोणत्याही प्रकारची फीस नाही. SSC CHSL Bharti 2024

 

नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत असेल

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- दिनांक 07 मे 2024 ही असेल.

 

 

जाहिरात येथे पहा 

अधिकृत संकेतस्थळ 

अर्ज येथे करा 

 Join WhatsApp groups 

 

 

 

इतर माहिती 

* अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.

* पात्रता तपासून अर्ज करावा.

* अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

* अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर माहिती भरायची आहे.SSC CHSL Bharti 2024

* अशाच नोकरी संबंधित जाहिराती पाहण्यासाठी WhatsApp group जॉईन करा.

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा