South east Central railway recruitment ! दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत विविध पदाच्या 772 जागा लवकर अर्ज करा ?

 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागांतर्गत नागपूर अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 772 रिक्त जागा साठी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सदर अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे सदर ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी तो काळजीपूर्वक व्यवस्थित भरावयाचा आहे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावयाचा आहे या भरतीचे ठिकाण South East Central railway Nagpur आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2023 आहे. ऑनलाइन अर्ज जर चुकीचा भरण्यात आला तर कोणत्याही टप्प्यावर बाद ठरवण्यात येईल त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना स्वतःची  माहिती व्यवस्थित  आवश्यक आहे.


जे उमेदवार इच्छुक व पात्र असते अशा उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे अर्ज केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतीलSouth East Central railway Nagpur  त्यांना दोन मंडळापैकी एक मंडळ निवडावा लागेल एक नागपूर मंडळ व दुसरा मोतीबाग वर्कशॉप नागपूर हे निवडावे लागेल.

साउथ सेंट्रल रेल्वे नागपूर यांच्या अंतर्गत एकूण 772 जागा आहेत

जागा:- 772

नागपूर अंतर्गत पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी व पद संख्या खालील प्रमाणे

1. फिटर या पदासाठी 62 जागा आहेत

2. कारपेंटर या पदासाठी 30 जागा आहेत.

3. वेल्डर या पदासाठी 14 जागा आहेत.

4. कोपा (copa) या पदासाठी 117 जागा आहेत.

5. इलेक्ट्रिशन या पदासाठी 206 जागा आहेत.

6. स्टोनोग्राफर इंग्रजी  असिस्टंट असिस्टंट या पदासाठी 20 जागा आहेत.

7. स्टेनोग्राफर हिंदी या पदासाठी 10 जागा आहेत.

8. प्लंबर या पदासाठी 22 जागा आहेत.

9. पेंटर या पदासाठी 32 जागा आहेत.

10. वायरमन या पदासाठी 40 जागा आहेत.

11. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी 12 जागा आहेत.

12 डिझेल मेकॅनिक या पदासाठी 75 जागा आहेत.

13. उपहोल स्टेटस ट्रिमर या पदासाठी 2 जागा आहेत.

14. मशिनिस्ट या पदासाठी 34 जागा आहेत.

15. टर्नर  या पदासाठी 5 जागा आहेत.

16. डेंटल लॅब टेक्निशन या पदासाठी 1 जागा आहे.

17. हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशन या पदासाठी 1 जागा आहे.

18. हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी 1 जागा आहे.

19. गॅस कटर या पदासाठी 4 जागा आहेत.

20. केबल जॉईंटर या पदासाठी 20 जागा आहेत.

मोतीबाग वर्कशॉप येथे खालील प्रमाणे जागा व पद रिक्त आहेत

1. फिटर या पदासाठी 29 जागा आहेत.

2. वेल्डर या पदासाठी 8 जागा आहे.

3. कारपेंटर या पदासाठी 10 जागा आहेत.

4. पेंटर या पदासाठी 10 जागा आहेत.

5. टर्नर या पदासाठी 4 जागा आहेत.

6. सेक्रेटरिअल प्रॅक्टिस या पदासाठी 3 जागा आहेत

अशा टोटल 772 जागा आहेत.

वयोमर्यादा:-

*.जे उमेदवारSouth East Central railway Nagpur येथे अर्ज करणार आहे त्यांचा जन्म दिनांक 6.6.2023 या तारखेपर्यंत 15 वर्षापेक्षा कमी नाही व 24 वर्षापेक्षा जादा नसावे.

*.जे उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आहेत त्यांना 5 वर्ष सूट मिळेल व जो उमेदवार ओबीसी या प्रवर्गात मोडत असेल त्याला 3 वर्षापर्यंत सूट मिळेल

*.जे उमेदवार दिव्यांग असतील त्या उमेदवारांसाठी 10 वर्षापर्यंत सूट असेल .

*.सर्वसाधारण उमेदवार दिनांक 6. 6. 1999 ते 6. 6 2008 यादरम्यान जन्मलेला असावा

*.ओबीसी या प्रवर्गासाठी उमेदवार दिनांक 6. 6 .1996 ते दिनांक 6. 6 2018 यादरम्यान जन्मलेला असावा.

*.अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील उमेदवार दिनांक 6. 6. 1994 ते दिनांक 6. 6. 2008 यादरम्यान जन्मलेला असावा.

*.दिव्यांग व माजी सैनिक हे उमेदवार दिनांक 6. 6. 1989 ते दिनांक 6. 6 2008 यादरम्यान जन्मलेले असावेत.

अधिकृत वेबसाईट

शैक्षणिक पात्रता-: 

जे उमेदवार अर्ज करणार आहेत ते दहावी व बारावी पास असावा. व तो उमेदवाराला कमीत कमी 50% मार्कासह पास झालेला असावा

जो उमेदवार ज्या कोर्सचा डिप्लोमा केलेला आहे त्याचे प्रमाणपत्र पाहिजे व उमेदवार पास झाल्याची तारीख दिनांक 6 .6 .2023 च्या अगोदरची असणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवाराने डिप्लोमा केलेला आहे त्याचे शासकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उमेदवाराला खालील दोन वर्कशॉप पैकी एक निवडावे लागेल

1. नागपूर मंडल वर्कशॉप

2. मोतीबाग वर्कशॉप नागपूर

उमेदवार ज्यावेळेस ग्राउंड व रिटर्न क्वालिफाय होईल त्यावेळेस ट्रेनिंगला जायच्या अगोदर तो मेडिकल फिट असणे आवश्यक आहे त्यानुसार त्याचे मेडिकल फिटनेस घेतले जाईल.

ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 8 .6 .2023 पासून दिनांक 07. 07 .2023 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

जे उमेदवार भरती होतील त्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाणSouth East Central railway Nagpur  हे असणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये जो उमेदवार अर्ज करणार आहे तो कोणत्याही प्रवर्गातला असला तरी त्याला कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही.

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा