Shikshaka sambandhit news ! शिक्षकांचे पगार तीन महिने न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर


Shikshaka sambandhit news शिक्षकांचे पगार मे महिन्यात झाल्यानंतर अजून पर्यंत त्यांचा पगार झालेला नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे अनेक शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबावर उसनवार करून दिवस काढण्याची वेळ आलेली आहे शिक्षण खात्यातील अधिकारी अथवा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी याबाबत दुर्लक्ष करत आहेत असे शिक्षक वर्गामध्ये सूर उमटत आहेत.

 

 

 शिक्षकासंबंधीत न्यूज Shikshaka sambandhit news

 

 

शिक्षकांचे म्हणणे आहे की आम्हाला संसाराचे रहाटगाडे  चालवणे कठीण झाले आहे अशी नाराजी पालघर जिल्ह्यातील शिक्षक व्यक्त करत आहेत विविध अशी कामे शिक्षकाकडून त्वरित मागवली जातात त्यास विलंब झाल्यास शिक्षकावर कारवाई होते मात्र शिक्षकाचे पगार दोन-तीन महिने रखडत आहेत ही खंत शिक्षकांमध्ये आहे.

 

 

शिक्षक असे पण बोलत आहेत की तालुका मास्तर असताना महिन्याच्या पाच तारखेला किंवा पाच तारखेच्या आत मध्ये पगार मिळत असेल आता ऑनलाईन पद्धतीने झाल्याने दोन ते तीन महिने पगार शिवाय शिक्षकाला राहावे लागते जिल्हा परिषदेच्या नव्या प्रणालीवर शिक्षा का मध्ये नाराजी आहे व शिक्षकाने लवकरात लवकर पगाराचे बिले काढण्याची मागणी केली आहे.

 

 

पालघर जिल्ह्यातील शिक्षकांचा अध्याप पर्यंत पगार न झाल्यामुळे शिक्षक वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे

 

 

हेही वाचा

Shikshaka sambandhit news

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा