Shikshak Bharti in 2024 | शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध सर्वाधिक जागा जिल्हा परिषद शाळेमध्ये

 

Shikshak Bharti in 2024:- शासन निर्णय आणि शासनाने विविध विषयाचे धोरण याची तंतोतंत पालन करून भरती प्रक्रिया जात असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे .


 

राज्यातील हजारो पात्रता धारकाचे लक्ष लागलेले शिक्षक भरतीच्या जाहिरातीची पवित्र संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आले आहेत या भरती प्रक्रियेत एकूण या भरती प्रक्रियेत एकूण 21678 पदासाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

 

सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळेतील असून बाकी खाजगी अनुदानित महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद शाळा चा समावेश आहे.

 

शिक्षक भरती बाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी ही माहिती दिलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था ही खाजगी अनुदानित शाळेतील पहिली ते बारावीच्या Shikshak Bharti in 2024 शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

एकूण रिक्त जागेच्या 80 टक्के जागा भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजित आहे.

 

जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर पुढील प्रमाणे पदे असणार आहेत

1. जिल्हा परिषद येथील 12522 पदे.

2. 18 महानगरपालिकेत २९५९ पदे.

3. नगरपालिकेतील शाळेत 477 पदे

4. नगरपरिषदेतील शाळेत 1123 पदे.

5. अनुदानित शाळेत 5728 जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

👉👉शिक्षक भरती प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती येथे वाचा 👈👈

उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रम नमूद करण्याची सुरुवात दिनांक 8 फेब्रुवारी पासून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Shikshak Bharti in 2024 उमेदवाराची  पसंती क्रम नमूद करून 9 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे पद भरतीसाठी उमेदवाराची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबाबतचे वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हे पण वाचा:- Check Cibil Score| तुम्हाला तुमचा CIBIL कोर तपासायचा असेल तर घरी बसल्या तपासू शकता

कोणत्या इयत्ता ला किती जागा आहेत याची सविस्तर माहिती

1. पहिली ते पाचवी या वर्गासाठी10240 जागा.

2. सहावी ते आठवी या वर्गासाठी 8127 जागा.

3. नववी ते दहावी या वर्गासाठी 2176 जागा.

4. अकरावी ते बारावी या वर्गासाठी 1135 जागा.

 

शिक्षक भरती बाबत माहिती 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा