Shasakiy madhyavarti mudranalay Bharti 2024 | शासकीय मध्यवर्ती मुद्रानालय या विभागात गट क पदाच्या एकूण 43 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा

 


Table of Contents

Shasakiy madhyavarti mudranalay Bharti 2024:- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग या अन्वये या मुद्रणयातील गटकोसं वर्गातील पदे सरस सेवेची रिक्त पदे भरायची असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे

 

कार्यालयाचे नाव शासकीय मध्यवर्ती मुद्रानालय मुंबई

एकूण जागा :- 43

 

पदाचे नाव

1. सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी

पात्रता:- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे

2. तसेच मुद्रण तंत्रज्ञान पदविका किंवा अक्षर मुद्रण प्रमाणपत्र यातील कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेने दिलेले प्रमाणपत्र किंवा चार वर्षाची शिकवू उमेदवाराचे प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्य केलेले समक्ष पात्रता

3. बांधणीच्या विविध प्रकारचा म्हणजेच धान्य जी कामे केस मेकिंग केसिंग इन लेदर बातमी लायब्ररी बांधणी दुरुस्ती काम इत्यादी कामाचा प्रत्यक्ष अनुभव.

4. बांधणी विभागातील सदर व यंत्रे चालवण्याचा अनुभव.

5.  नामांकित मुद्रा नव्यातील कामाचा तीन वर्ष पेक्षा कमी नाही असा अनुभवाचे प्रमाणपत्र.

 

2. वरिष्ठ मुद्रित शोधक

पात्रता:- माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

* इंग्रजी मराठी किंवा हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान किंवा पाच वर्षापेक्षा कमी नाही अशा मोठ्या मुद्राण्यातील मुद्रित संशोधनाचा अनुभव चा प्रमाणपत्र.

*. मुळाक्षरे मंजूर मस्कुरातील मापे पृष्ठाची मांडणी आणि फॉर्म ची रचना यासंबंधी ज्ञान.

*. जलद गतीने कामाचा नीट करा आणि मुद्रित शोधक व जुळणारी कामगाराचा हाऊस स्टाईल व लेआउट तांत्रिक बाबीचे मार्गदर्शक करण्याची क्षमता.Shasakiy madhyavarti mudranalay Bharti 2024

 

3. मुद्रितशोधक

पात्रता:- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

*मराठी इंग्रजी हिंदी भाषेचे ज्ञान

* विहित गतीने कामाचा निपरा करण्याची क्षमता.

 

4. दूरध्वनी चालक

पात्रता :- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

*मराठी इंग्रजी हिंदी भाषेचे उत्तम संभाषण करणे क्षमता

* दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेल्या अनुभव असलेले उमेदवार प्राधान्य देण्यात येईल.

 

5. मूळ प्रत वाचक

पात्रता:-  माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

* इंग्रजी हिंदी मराठी भाषेच्या हस्तलिखित वाचण्याची क्षमता.

* विरामचिन्हे वर्णन लेखन आणि निबंध लेखन यामध्ये अचूकता

 

6. बांधणी सहाय्यकारी

पात्रता:- कोणत्या शासनमान्य शाळेतून नववी उत्तीर्ण

* अवजार कामे करण्याची मजबूत शरविष्टी आवश्यक राहील.

* बांधणी प्रक्रियेतील फोल्डिंग गॅदरिंग रॅपिग ओलिफा की तयार करणे इत्यादी कामाचा अनुभव.

* नामांकित मुद्रालयातील कामाचा तीन वर्षापेक्षा कमी नसलेला अनुभव प्रमाणपत्र आवश्यक राहील.

* बांधणी तीन वर्ष शिका उमेदवारी पूर्ण केल्याचे उमेदवार प्राधान्य.

 

जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

 

वयोमर्यादा

 

Shasakiy madhyavarti mudranalay Bharti 2024
Shasakiy madhyavarti mudranalay Bharti 2024

 

Indian railway recruitment 2024 | रेल्वे मध्ये 2860 पदाची भरती सुरू10 पास वरती लवकर अर्ज करा

फी

सर्वसाधारण  उमेदवारासाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये इतकी राहील.

मागासवर्गीय उमेदवारा करिता परीक्षा शुल्क 900 रुपये एवढे राहील

माजी सैनिकासाठी कोणतेही प्रकारचे शुल्क राहणार नाही

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 च्या रात्री अकरा वाजून 55 मिनिटापर्यंत या दिलेल्या वेबसाईटवरShasakiy madhyavarti mudranalay Bharti 2024 https://dgps.maharastra.gov.in यावरती सादर करायचे आहेत.

 

सविस्तर जाहिरात पहा 

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा