SBI bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया Sbi Bharti 2023 मध्ये प्रोफेशनल ऑफिसर पदाच्या 2000 जागांसाठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2023 आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.


SBI bharti 2023

 

भारतीय स्टेट बँकेत(Sbi Bharti 2023) ‘प्रोफेशनरी ऑफिसर ‘पदाच्या दोन हजार जागांसाठी भरती (SBI PO).

एकूण जागा– 2000

 

पदाचे नाव प्रोफेशनरी ऑफिसर (PO).

१) SC या प्रवर्गासाठी 300 जागा.

२) ST या प्रवर्गासाठी 150 जागा.

३) OBC या प्रवर्गासाठी 540 जागा.

४ EWS एस या प्रवर्गासाठी 200 जागा.

५) GEN या प्रवर्गासाठी 810 जागा.

एकूण जागा 2000

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा. जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष /सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील अर्ज भरू शकतात.

वयाची अट-

01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्ष पूर्ण झालेले असावे.

(SC/ ST -5 वर्ष सूट OBC 3 वर्ष सूट)

नोकरी ठिकाण– संपूर्ण भारत.

फी

1. General /EWS /OBC या प्रवर्गासाठी 750 रुपये.

2. SC/ST/PWD या प्रवर्गासाठी फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- 27 सप्टेंबर 2023 ही आहे.

परीक्षा-

१) पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2023.२) मुख्य परीक्षा डिसेंबर 2023/ जानेवारी 2024.

 

अधिकृत वेबसाईट:- पहा

जाहिरात :- पहा 

ऑनलाइन अर्ज :- apply online

 

How to apply for SBI recruitment 2023

 

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट वर जाऊन करायचा आहे.

अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारे स्वीकारली जातील.

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2023 आहे.

अधिक माहितीसाठी www.sbi.co.in इन या वेबसाईटवर दिलेली आहे.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा