Sashastra Seema Bal Bharti 2023 ! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 1646 पदासाठी भरती?

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत येणारी ही भारताचे sashastra Seema Bal गस्त संघटना आहे ही संघटना नेपाळ आणि भूतान या सीमेवर तैनात असते या सशस्त्र सीमा बल यांच्या अंतर्गत 1646 हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल ASI सब इन्स्पेक्टर स्टेनोग्राफर आणि सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत अर्ज सादर करताना विचारलेली माहिती व्यवस्थित टाकायचे आहे.


Sashastra Seema Bal यांच्या अंतर्गत 1646 पदे भरण्याकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे

Sashastra Seema Bal पदाचे नाव व पद संख्या ही खालील प्रमाणे असेल

1. हेड कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशन या पदासाठी 15 जागा आहेत.

2. हेड कॉन्स्टेबल मेकॅनिक या पदासाठी 296 जागा आहेत..

3. हेड कॉन्स्टेबल स्टूअर्ड या पदासाठी 2 जागा आहेत.

4. हेड कॉन्स्टेबल व्हेटनरी या पदासाठी 23 जागा आहेत.

5. हेड कॉन्स्टेबल कम्युनिकेशन या पदासाठी 578 जागा आहेत.

6. कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी 96 जागा आहेत.

7. कॉन्स्टेबल व्हेटनरी या पदासाठी 14 जागा आहे.

8. कॉन्स्टेबल कारपेंटर या पदासाठी 7 जागा आहेत.

9. कॉन्स्टेबल वॉशरमन सफाई वाला टेलर कुक वॉटर करिअर या पदासाठी 416 जागा आहे.

10. ASI फार्मासिस्ट या पदासाठी 7 जागा आहेत.

11.  ASI रेडिओ ग्राफर या पदासाठी 21 जागा आहेत.

12. ASI ऑपरेशन थिएटर टेक्निशियन या पदासाठी 01जागा आहे.

13. ASI डेंटल टेक्निशन या पदासाठी 01 जागा आहे.

14. सब इन्स्पेक्टर पायोनियर या पदासाठी 20 जागा आहेत.

15. सब इन्स्पेक्टर ड्राफ्ट्समन या पदासाठी 03 जागा आहेत.

16. सब इन्स्पेक्टर कमुनिकेशन या पदासाठी 59 जागा आहेत.

17. सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्स महिला या पदासाठी 29 जागा आहेत.

18.  ASI स्टोनोग्राफर या पदासाठी 40 जागा आहेत.

19. असिस्टंट कमांडंट व्हेटनरी या पदासाठी 18 जागा आहेत.

या पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा खालील प्रमाणे असेल

1. हेड कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशन, हेडकॉन्स्टेबल  स्टूअर्ड, हेडकॉन्स्टेबल व्हेटनरी ,आणि हेडकॉन्स्टेबल कम्युनिकेशन या पदांसाठी 18 ते 25 वर्ष एवढे व असणे आवश्यक आहे. यामध्ये पद क्र1,3,4,5, याची वयोमर्यादा आहे.

2. हेड कॉन्स्टेबल मेकॅनिक या पदासाठी उमेदवार 21 ते 27 वर्ष या वयोगटातील असावा.

3. कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी उमेदवार 21 ते 27 वर्ष वयोगटातील असावा.

4. कॉन्स्टेबल व्हेटनरी या पदासाठी उमेदवार 21 ते 25 वर्ष वयोगटातील असावा.

5 . कॉन्स्टेबल कारपेंटर पेंटर या पदासाठी उमेदवार 18 ते 25 वयोगटातील असावा.

6. कॉन्स्टेबल वॉशरमन सफाई वाला टेलर गार्डनर या पदासाठी उमेदवार 18 ते 23 वर्ष वयोगटातील असावा.

7.  ASI फार्मासिस्ट, ASI रेडिओग्राफर, ASI ऑपरेशन थिएटर या पदासाठी उमेदवार 20 ते 30 वर्षे वयोगटातील असावा.

8. सब इन्स्पेक्टर पायोनियर या पदासाठी उमेदवार 30 वर्ष एवढे वयोगटातील असावा.

9. सब इन्स्पेक्टर ड्राफ्ट्समन या पदासाठी उमेदवार 18 ते 30 वयोगटातील असावा.

10. सब इन्स्पेक्टर कम्युनिकेशन या पदासाठी उमेदवार 30 वर्षापर्यंत करू शकतो

11. सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्स या पदासाठी उमेदवार किमान 21 ते 30 वर्षे वयोगटातील असावा.

12.ASI स्टोनोग्राफर या पदासाठी उमेदवार किमान 18 ते 25 वर्षे वयोगटातील असावा.

13. असिस्टंट ंंकमांडंट या पदासाठी उमेदवार 23 वर्ष ते 35 वर्षे या वयोगटातील असावा

टीप:- एस सी एस टी या प्रवर्गासाठी 5 वर्षे सुट असेल व ओबीसी या प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असेल

उमेदवाराची खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आवश्यक

1.पद क्रमांक 01 साठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा 2 वर्ष कामाचा अनुभव असावा प्लस आयटीआय व 1 वर्षाचा अनुभव किंवा 2 वर्षाचा आयटीआय डिप्लोमा असावा.

2. पद क्रमांक 02 साठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा ऑटोमोबाईल मोटार मेकॅनिकल डिप्लोमा किंवा आयटीआय डिप्लोमा व अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा sashastra Seema Bal.

3. पद क्रमांक 03 साठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा केटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा असावा व 01 वर्षाचा अनुभव असावा.

4. पद क्रमांक 04 साठी उमेदवार 12 वी सायन्स मध्ये बायोलॉजी या विषयाचा उत्तीर्ण असावा पशु वैद्यकीय आणि पशुधन विकास या अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

5. पद क्रमांक 05 साठी उमेदवार 12 वी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ या विषयासह उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स कमुनिकेशन कॉम्प्युटर सायन्स आयटी इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असावा.

6. पद क्रमांक 06 साठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा व अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा

7. पद क्रमांक 07 साठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा

8. पद क्रमांक 08 साठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण प्लस 2 वर्षाचा अनुभव व आयटीआय प्लस 1 वर्षाचा अनुभव असावा.

9. पद क्रमांक 09 साठी उमेदवार 10  वी उत्तीर्ण व 02 वर्षाचा अनुभव किंवा आयटीआय 01 वर्षाचा अनुभव असावा.

10. पद क्रमांक 10 साठी उमेदवार 12 वी  सायन्स उत्तीर्ण / डी फार्म डी फार्म उत्तीर्ण असावा.

11. पद क्रमांक 11 साठी उमेदवार 10 वी सायन्स उत्तीर्ण असावा व रेडिओस डाय ग्लोनिस डिप्लोमा व 1 वर्षाचा अनुभव असावा.

12. पद क्रमांक 12 साठी उमेदवार 10 वी  सायन्स उत्तीर्ण असावा व ऑपरेटर टेक्निशन डिप्लोमा किंवा ऑपरेशन थिएटर असिस्टंट ट्रेनिंग कोर्स व 2 वर्षाचा अनुभव असावा.

13. पद क्रमांक 13 साठी उमेदवार 10 वी सायन्स उत्तीर्ण असावा डेंटल हायजेनिस्ट कोर्स व 1 वर्षाचा अनुभव असावा.

14. पद क्रमांक 14 साठी उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी धारण केलेला असावा.

15. पद क्रमांक 15 साठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण व आयटीआय किंवा ऑटो कार्ड कोर्स किंवा 1 वर्ष अनुभव असावा.

16. पद क्रमांक 16 साठी उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स आयटी इंजिनिअर पदवी किंवा बीएससी पीसीएम या त्यात उत्तीर्ण असावा.

17. पद क्रमांक 17 साठी उमेदवार 12 सायन्स उत्तीर्ण असावा व GNM व 2 वर्षाचा अनुभव असावा.

18. पद क्रमांक 18 साठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण कौशल्य चाचणी नियम एक्शन 10 मिनिट संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी किंवा 65 मिनिटे हिंदी एवढी स्पीड असावी.

19. पद क्रमांक 19 या पदासाठी उमेदवार वैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी धारण केलेला असावा

उमेदवाराला खालील प्रमाणे परीक्षा शुल्क असेल

*.सर्वसाधारण व ओबीसी यांच्यासाठी 100 रुपये असेल.

SC व ST/ EX.SM एम या महिलांना फीस नाही.

येथे क्लिक करा

हेडकॉन्स्टेबल पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

ASI पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

ASI स्टोनोग्राफर या पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

असिस्टंट कमांड  या पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

share kara

2 thoughts on “Sashastra Seema Bal Bharti 2023 ! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 1646 पदासाठी भरती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा