Sarvjanik aarogya vibhag Bharti 2024| सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत 1729 जागांसाठी भरती

Sarvjanik aarogya vibhag Bharti 2024:- महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदाच्या 1729 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित  करण्यात येत आहे जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करावयाचा आहे या जाहिराती बद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे ती वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे


Table of Contents

 

एकूण पदे 1729

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी गट अ

 

शैक्षणिक पात्रता

1. वैद्यकीय अधिकारी MBBS किंवा समतुल्य पदवी धारण करणारा असावा.

2. वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य.

 

वयोमर्यादा(Sarvjanik aarogya vibhag Bharti 2024)

1. अर्ज करणार उमेदवार 31 जानेवारी 2024 रोजी किमान 18 ते कमाल 34 वर्ष वयोगटातील असावा

2. मागासवर्गीय अनाथ आदुग या उमेदवाराला 05 वर्षे सवलत राहील.

सविस्तर जाहिरात पहा

फी

1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 1000

2. मागासवर्गीय अनाथ आदुग  दिव्यांग उमेदवारासाठी 700 रुपये.

 

पगार

1. 57100 ते 177500  रुपये एवढा पगार आहे.

 

नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र राहील

अर्ज करण्याची तारीख शेवटची तारीख :- 15 फेब्रुवारी ही असेल .

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पहा 

 

 

 

 

share kara

One thought on “Sarvjanik aarogya vibhag Bharti 2024| सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत 1729 जागांसाठी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा