Sarvjanik aarogya vibhag Bharti 2024| सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

 

Sarvjanik aarogya vibhag Bharti 2024 :-महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदाच्या 1729 जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित  करण्यात येत आहे जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करावयाचा आहे या जाहिराती बद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे ती वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.


एकूण जागा:-  1729

पदाचे नाव:-  वैद्यकीय अधिकारी

 

शैक्षणिक पात्रता:- 

1. वैद्यकीय अधिकारी MBBS किंवा समतुल्य पदवी धारण करणारा असावा

2. वैद्यकीय अधिकारी विशेषतज्ञ पदवीधर किंवा समतोल्य पदवी धारण करणारा.

 

वयोमर्यादा:- अर्ज करणारे उमेदवार दिनांक 31 मार्च २०२४ रोजी किमान 18 ते किमान 38 वर्षे वयोगटातील असावा.

मागासवर्ग आदुग्  प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षे सवलत राहील.

सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी ते क्लिक करा

 

फी:- खुल्या प्रवर्गातील उमेदवार साठी 1000 रुपये फीस राहील व मागासवर्गीय आदूग अनाथ उमेदवारासाठी 800 रुपये आहेत.

 

नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  दिनांक 18 फेब्रुवारी 2024

 

सविस्तर जाहिरात पहा

 

ऑनलाइन अर्ज करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा