Sainik Kalyan vibhag Bharti 2024| सैनिक कल्याण विभागाअंतर्गत सरळसेवेने भरायच्या एकूण 62 जागांची भरती लवकर अर्ज करा

Sainik Kalyan vibhag Bharti 2024:- सैनिक कल्याण विभाग व अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कल्याण संघटक वस्तीगृह अधीक्षक कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षक गट या पदाची भरती सरळ सेवे ने भरण्यात येत आहे याकरिता फक्त माजी सैनिक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


Table of Contents

 

Sainik Kalyan vibhag Bharti 2024
Sainik Kalyan vibhag Bharti 2024

एकूण जागा 62

 

पदाचे नाव व पदानुसार जागा

1. कल्याण संघटक या पदासाठी एकूण 40 जागा आहे.

2. वस्तीगृह अधीक्षक या पदासाठी 17 जागा आहेत.

3. कवायत प्रशिक्षक या पदासाठी 01 जागा आहे.

4. शारीरिक प्रशिक्षण निर्देशक या पदासाठी 01 जागा आहे.

5. वस्तीगृह  का या पदासाठी 03 जागा आहेत.

 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

पात्रता

1. पद क्रमांक 01  साठी उमेदवार यांची सशस्त्र दलात पंधरा वर्षापेक्षा कमी नाहीत की सेवा झालेली असावी.

* उमेदवार भूदलात सुभेदार दर्जा पेक्षा कमी दर्जावर नसावा व वायुदलात समक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेल्या असावी.

* उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तसंच परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.

 

2. पद क्रमांक दोन साठी उमेदवार सशस्त्र दलात पंधरा वर्षापेक्षा कमी सेवा केलेली नसावी

* भूदलात कनिष्ठ राज्यधिष्ठ अधिकारी म्हणून किमान पाच वर्षे सेवा केलेल्या असावी वायुदाला समक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेल्या असावी

* उमेदवारांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.Sainik Kalyan vibhag Bharti 2024

 

3. वस्तीगृह अधीक्षक ( महिला) :- या पदासाठी भारतीय सैन्यात मृत झालेल्या सैनिकाच्या पत्नीचे नियुक्ती करण्यात येईल.

*  माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.

 

4. कवायत प्रशिक्षक:-  या पदासाठी उमेदवार सशस्त्र सेना दलात पंधरा वर्षापेक्षा कमी नाहीत की सेवा बजावलेली असावी

* भूदलात कनिष्ठ राजदिष्ट अधिकारी किंवा नाविक दलात वायुदलात समक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेल्या असावी.

* संरक्षण दलातील कवायत प्रशिक्षक  प्रमाणपत्र धारण केलेल्या असावा.

* व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी.

 

5. शारीरिक प्रशिक्षक निर्देशक :- या पदासाठी शस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाहीत की सेवा केलेल्या असावी.

* भूदलात कनिष्ठ राजदृष्ट अधिकारी पदावर किंवा नाविक दलात संरक्ष पदावर सेवा केलेल्या असावी

* संरक्षण दलात शारीरिक प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले असावे

* माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व प्रथम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असावी.

 

हे पण वाचा :- Cibil score | कर्जाचा भरण्यात तुम्ही चुकलात तर तुमचा सिबिल स्कोर खराब राहू शकतो कशा सुधारायला घसरलेला सिबिल कोर

 

वयोमर्यादा

1. कल्याण संघटक / वस्तीगृह अधीक्षक / कवायत प्रशिक्षक / शारीरिक प्रशिक्षण निर्देशक या पदासाठी उमेदवार दिनांक 01. 04. 2024 रोजी ज्याचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

2. वस्तीगृह अधीक्षक महिला या पदासाठी दिनांक 01. 4 2024 रोजी 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.Sainik Kalyan vibhag Bharti 2024

 

फी

1. अराखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 1000 रुपये एवढे राहील.

2. मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकासाठी 900 रुपये एवढे राहील.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी या दिलेल्या लिंक वर www.mahasainik.maharashtra.gov.in यावर जाऊन करायचा आहे

 

जाहिरात पहा 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा