RRB Technician Recruitment 2024| भारतीय रेल्वे 9000 पदासाठी भरती

RRB Technician Recruitment 2024:-  भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रालयाअंतर्गत रेल्वे विभागामध्ये टेक्निकल पदाच्या 9000 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तरी जे उमेदवार पात्रता धारण करत आहेत त्यांना ही सुवर्णसंधी आहे त्यांनी या जागेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहे.


Table of Contents

 

जाहिरात क्र.: CEN No.02/2024

 

एकूण जागा 9000

 

पदाचे नाव टेक्निशियन

 

पात्रता

1. उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा

2. संबंधित ट्रेनमध्ये ITI झालेला असावा.

 

हे पण वाचा:-   सार्वजनिक आरोग्य विभागात भरती

 

वयोमर्यादा

1. उमेदवार दिनांक एक जुलै 2024 रोजी किमान 18 ते कमाल 34 वर्षे वयोगटातील असावा.(RRB Technician Recruitment 2024)

2. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 05 वर्ष सवलत तर ओबीसी या प्रवर्गासाठी 03 वर्ष सवलत.

 

फी

1. सर्वसाधारण ओबीसी EWS एस उमेदवारासाठी 500 रू

2. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग महिला यांच्यासाठी 250 रुपये.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- update करण्यात येईल

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

 

अधिकृत वेबसाईट

सविस्तर जाहिरात पहा

 

Advertisement No.: CEN No.02/2024

 

 Total seats 9000

 

Post Name:-   Technician

 

 Eligibility(RRB Technician Recruitment 2024)

1. Candidate should be 10th passed

2. ITI must have taken place in the concerned train.

 age limit

1. Candidate should be minimum 18 to maximum 34 years of age as on 1st July 2024.

2. Scheduled Castes Scheduled Tribes 05 years concession and OBC category 03 years concession.

 

 fee

 

1. 500 Rs for general OBC EWS S candidates

2. Rs.250 for Scheduled Caste Scheduled Tribe Disabled Women.

 

Last date to apply:- coming soon

To apply online:-

Official website

View detailed ad

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा