Rpf Constable Recruitment 2024 | रेल्वे पोलीस अंतर्गत 4660 जागांसाठी पदासाठी भरती लवकर अर्ज करा

Rpf Constable Recruitment 2024 :- भारतीय रेल्वेमध्ये पोलिस कॉन्स्टेबल व सब इंस्पेक्टर पदासाठी  भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे


एकूण जागा:- 4660

पदाचे नाव: Rpf Constable Recruitment 2024

1. RPF सब इंस्पेक्टर

2. RPF कॉन्स्टेबल

 

पदानुसार जागा:- 

1. RPF सब इंस्पेक्टर या पदासाठी 452 जागा आहेत.
2. RPF कॉन्स्टेबल या पदासाठी 4208 जागा आहेत.
अशा एकूण ४६६० जागा आहे.Rpf Constable Recruitment 2024

हे पण वाचा:- IITM Pune Bharti 2024| भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान शास्त्र विभागाअंतर्गत पुणे येथे भरती

 

शैक्षणिक पात्रता:
1. RPF सब इंस्पेक्टर या पदासाठी उमेदवार पदवी धारण करणारा असावा.
2. RPF कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

वय:- 
उमेदवार दिनांक 01 जुलै 2024 , [SC/ST: OBC या प्रवर्गातील उमेदवारासाठी 03 वर्षे सूट]

1. RPF सब इंस्पेक्टर या पदासाठी उमेदवार किमान 20 ते कमाल 28 वर्षे वयोगटातील असावा.
2. RPF कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवार किमान 18 ते कमाल 28 वर्षे वयोगटातील असावा.Rpf Constable Recruitment 2024

फी:
1. सर्वसामान्य/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारासाठी 500 रू आहे.
2. SC/ST/Ex SM/EBC/अल्पसंख्याक/महिला प्रवर्गातील उमेदवारासाठी 250 रू आहे.

नोकरी ठिकाण:– संपूर्ण भारत असेल.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात:- दिनांक 15 एप्रिल 2024 पासून

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 14 मे 2024 पर्यंत आहे.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात येथे क्लिक करून पहा

Join whatapp group 

 

इतर माहिती

1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी व त्यानुसार अर्ज करावा
2. अर्ज हा दिनांक 14 मे 2024 या तारखेच्या अगोदर करायचा आहे.
3. उमेदवाराने वर दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करायचा आहे.
4. उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज करायचा आहे .
5. सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट दिली आहे त्यावर जाऊन पहा.
6. अशाच माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.job24hrupdate.com

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा