Rooftop solar Yojana 2024 |घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा आणि विजेच्या बिलापासून सुटका मिळवा

 


Table of Contents

Rooftop solar Yojana 2024:- महाराष्ट्र राज्याच्या महावितरण विद्युत विभागाने एक योजना आणली आहे त्यामध्ये घरावरती सौर प्लेट बसून विजेच्या बिलामधून सुटका मिळू शकतात. त्यासाठी अनुदान दिले जाते ते अनुदान बद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे ती व्यवस्थित वाचा

 

सोलर पॅनलला लागणारा खर्च हा पाच वर्षात वसूल होईल सोबत तुम्ही पर्यावरणाचे  रक्षण करू शकता व पैशाची बचती करू शकता.

 सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेची वैशिष्ट्ये

1. घरगुती बिलात मोठी बचत

2. घरगुती ग्राहक गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याण संघटना योजनेचा लाभ मिळणार आहे.

3. एक ते तीन किलोमीटर 40 टक्के अनुदान दिले जाते.

4.b सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट मर्यादा सह निवासी गृहनिर्माण संस्था व ग्राहकासाठी 20 टक्के अनुदान दिले जाते.Rooftop solar Yojana 2024

शिल्लक राहिलेले वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे.

 

रूप टॉप सोलर साठी येणारा खर्च व मिळणारा लाभ

एक किलोवॅटसाठी अंदाजे 52 हजार रुपये खर्च त्यामध्ये अनुदानित रुपये 18000 मिळणार आहेत प्रत्यक्ष खर्च 34 हजार पाचशे रुपये एवढा आहे व यामध्ये 120 युनिट वीज तयार होणार आहे.

दोन किलो वॅट साठी अंदाजे खर्च एक लाख पाच हजार रुपये आहे त्यामध्ये अनुदान 36 हजार रुपये प्रत्यक्ष खर्च हा 69 हजार रुपये आहे यामध्ये 240 युनिट वीज तयार होणार आहे.

तीन किलो वॅट यासाठी अंदाजे खर्च एक लाख 57 हजार रुपये आहे व अनुदान 54 हजार रुपये आणि प्रत्यक्ष खर्च एक लाख तीन हजार रुपये एवढा आहे त्यामध्ये 360 युनिट वीज निर्माण होणार आहे.

Rooftop solar Yojana 2024

अधिक माहितीसाठी Rooftop solar Yojana 2024जवळच्या महावितरण कार्यालयाला किंवा त्यांच्या ऑनलाईन संकेतस्थळाला भेट द्या

त्यांचे ऑनलाईन संकेत स्थळ www.mahadiscom.in/ismart/ यावरती जाऊन भेट देऊ शकता

 

रूप-टॉप सोलर योजनेत सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकता

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

share kara

One thought on “Rooftop solar Yojana 2024 |घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा आणि विजेच्या बिलापासून सुटका मिळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा