Rojgar Sangam Yojana 2024| बेरोजगार तरुणांना मिळणार 5000 रुपये असा करा अर्ज

 


Table of Contents

Rojgar Sangam Yojana 2024 :- शिंदे सरकार ने द्वारे राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये  देणार आहे त्याचा  प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये असेल ती या माहिती देणार आहे त्यामुळे कृपया माहिती त काळजीपूर्वक  वाचा बेरोजगार तरुण असाल तर नक्की या योजनेद्वारे राज्यातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करणे कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळवून देणे आणि महिलांना स्थानिक स्तरावर नोकरी मिळवून देणे कौशल्य नसणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणे या योजनेचा उद्देश आहे .

 

योजनेची पात्रता खालील प्रमाणे असेल

1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.

2. दुसऱ्या राज्यांतील व्यक्ती पात्र असणार नाहीत .

3. सहभागी होण्यासाठी अर्जदाराची वय किमान 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे.

4. योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा किमान पाचवी पास असावा.

रोजगार संगम योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

1. आधार कार्ड

2. रहिवासी प्रमाणपत्र

3. इ डब्लू येस (EWS) प्रमाणपत्र

4. बँकेचे पासबुक

5. मोबाईल नंबर

6. ईमेल आयडी पासपोर्ट फोटो वरील सर्व कागदपत्रे हे अर्जदार उमेदवाराचे असावेत इतर कोणाचेही कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत.Rojgar Sangam Yojana 2024

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा व आपला अर्ज सबमिट करा

(Rojgar Sangam Yojana 2024) तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा करा.

1.Rojgar Sangam Yojana 2024:-  ज्या व्यक्तीला अर्ज करायचा आहे त्या व्यक्तीने रोजगार संगम योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी उमेदवार योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ रोजगार संगम योजना ऑफिसर वेबसाईटवर जाऊ शकतात.

2. नंतर  ऑनलाईन वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट द्या वेबसाईटवर आल्यावर क्लिक करून आपली नोंद करून घ्या.

3. त्यानंतर योजनेसाठी चा फॉर्म समोर प्रदर्शित होईल काळजीपूर्वक रोजगार संगम योजना अर्ज भरा .

4. अर्ज भरताना मोबाईल OTP चे आवश्यकता लागते त्यामुळे फॉर्म भरताना मोबाईल सोबत ठेवा.

5. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असणं आवश्यक आहे .

6. फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्या तसेच उमेदवाराची शैक्षणिक माहिती नाव पत्ता असे सर्व इन्फॉर्मेशन सहित योग्यरीत्या भरा शेवटी अर्ज सबमिट करा.

7. पण त्या अगोदर फॉर्म एकदा रिचेक करून घ्या अचूक भरायचा आहे त्यामुळे एखादी चूक असेल तर लगेच दुरुस्त करा नंतर अर्ज एडिट करता येणार नाही .

अशा प्रकारे फॉर्म सबमिट केल्यावर तुमचे रोजगार संगम योजना महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पूर्ण होईल .

 

हे पण वाचा:-

Pm Kisan yojna| शेतकऱ्यांनो हे काम पटापट करा नाहीतर तुमचा 2000 रुपयांचा हप्ता अडकवू शकतो.

रोजगार संगम योजने अंतर्गत खालील प्रमाणे पैसे मिळणार

बरेच लोकांचे प्रश्न असतात रोजगार संगम योजनेद्वारे किती रुपये मिळतात अर्जदाराला प्रति महिना 5000 रुपये मिळेल असे प्रत्येक वर्षाला 60000 रुपये मिळतात .

रोजगार संगम योजनेसाठी कोण पात्र असणार जे उमेदवार बेरोजगार असणार आहे.

उमेदवार किमान पाचवी पास असावा रोजगार संगम योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ऑनलाइन स्वरूपात तुम्ही अर्ज करू शकतात वेबसाईटवर जाऊन त्या वेबसाईट मध्ये मेन्शन करून देईल तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर

माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा  व सहकार्य करा .

 

share kara

2 thoughts on “Rojgar Sangam Yojana 2024| बेरोजगार तरुणांना मिळणार 5000 रुपये असा करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा