Rojgar Sangam Yojana 2024! रोजगार संगम योजनेसाठी खालील प्रमाणे अर्ज करा

Rojgar Sangam Yojana 2024:-  ज्या व्यक्तीला अर्ज करायचा आहे त्या व्यक्तीने रोजगार संगम योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी उमेदवार योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ रोजगार संगम योजना ऑफिसर वेबसाईटवर जाऊ शकतात.


2. नंतर  ऑनलाईन वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट द्या वेबसाईटवर आल्यावर क्लिक करून आपली नोंद करून घ्या.

येथे अर्ज करा

3. त्यानंतर योजनेसाठी चा फॉर्म समोर प्रदर्शित होईल काळजीपूर्वक रोजगार संगम योजना अर्ज भरा .

 

4. अर्ज भरताना मोबाईल OTP चे आवश्यकता लागते त्यामुळे फॉर्म भरताना मोबाईल सोबत ठेवा.

 

5. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असणं आवश्यक आहे .

 

6. फॉर्म मध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्या तसेच उमेदवाराची शैक्षणिक माहिती नाव पत्ता असे सर्व इन्फॉर्मेशन सहित योग्यरीत्या भरा शेवटी अर्ज सबमिट करा.

 

7. पण त्या अगोदर फॉर्म एकदा रिचेक करून घ्या अचूक भरायचा आहे त्यामुळे एखादी चूक असेल तर लगेच दुरुस्त करा नंतर अर्ज एडिट करता येणार नाही .

 

अशा प्रकारे फॉर्म सबमिट केल्यावर तुमचे रोजगार संगम योजना महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पूर्ण होईल .

share kara

One thought on “Rojgar Sangam Yojana 2024! रोजगार संगम योजनेसाठी खालील प्रमाणे अर्ज करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा