RBI RECRUITMENT ! भारतीय रिझर्व बँकेत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदाची भरती

 


Table of Contents

भारतीय रिझर्व बँकेत ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी जाहिरात काढली आहे, जे उमेदवार भारतीय रिझर्व बँकेत काम करण्यास इच्छुक आहेत व ते पात्रता धारण करत असतील ,तर त्यांनी अर्ज करावयाचे आहेत अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे तरी या तारखेच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत RBI यांच्या आस्थापनेने ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचे ठरवले आहे. अर्ज करणारा उमेदवार हा सिव्हिल इंजिनियर किंवा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पदवी धारण करणारा असावा

 

rbi recruitment मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्यांना पुढे बँक म्हणून संबोधले जाईल, या पदासाठी निवड केलेल्या स्पर्धात्मक परीक्षा द्वारे आणि नंतर भाषा प्राविण्य चाचणी द्वारे केली जाईल, ही जाहिरात www.rbi.org.in फक्त या  वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.

RBI RECRUITMENT

Total :- 35 जागा

 

पदाचे नाव

1. ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल) :- 29 जागा

2. ज्युनियर इंजिनीयर (इलेक्ट्रिकल) :- 06 जागा

 

 

Education qualification (शैक्षणिक पात्रता)

1. कनिष्ठ अभियंता :-  या पदासाठी मान्यताप संस्था किंवा      विद्यापीठ किंवा मंडळाकडून किमान 65% गुणासह      उत्तीर्ण झालेला असावा. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये 55% गुणासह किमान तीन वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा 45% गुणासह असावा. 

2. कनिष्ठ अभियंता (electrical):- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून किंवा मंडळाकडून किमान 65 % सह उत्तीर्ण झालेला असावा ST , SC साठी 55% गुणासह उत्तीर्ण असावा. किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मध्ये किमान तीन वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा व त्यामध्ये 55% गुणासह उत्तीर्ण झालेला असावा, SC,ST, 45% गुणासह उत्तीर्ण असावा.

 

Experience (अनुभव)   

1.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य):–  डिप्लोमा धारकासाठी दोन वर्षाचा अनुभव असावा, बांधकाम आणि कार्यालय इमारत संकुलाची देखभाल देख रेखीसाठी पदवीधारकासाठी किमान एक वर्षाचा अनुभव असावा. त्याने आरसीसी डिझाईन केलेले असावे संगणकाचे कामाचे ज्ञान असावे निविदा तयार करण्याचा अनुभव असावा किंवा P.S.U मध्ये एक वर्षाची पदवीधर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केलेल्या असावे.

2. कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल :– धारकासाठी किमान दोन वर्षाचा अनुभव व HT/LT  सबस्टेशनल सेंट्रल एसी प्लॉट्स मोठ्या इमारती व्यवस्था इमारतीमध्ये इलेक्ट्रिकल अंमलबजावणी किंवा देखरेख करण्यासाठी पदवीधरकासाठी किमान एक वर्षाचा अनुभव व प्रशिक्षण असावे.

 

Age limit (वयोमर्यादा)

वय निश्चिती ही 01. 06. 2023 या तारखेच्या अगोदर धरली  जाईल.

अर्ज करणार उमेदवार 20 वर्ष ते 30 वर्षाच्या दरम्यान म्हणजे वीस सहा 1993 पूर्वी जन्मलेल्या उमेदवार आणि 01. 06. 2003 नंतर दोन्ही  अर्ज करण्यास पात्र.

1. अनुसूचित जाती व जमाती (ST,SC):– यांच्यासाठी             पाच वर्षापर्यंत सवलत आहे म्हणजे वयाच्या 35 व्या             वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. 

2. इतर मागासवर्गीय (OBC ):- उमेदवार तीन वर्षापर्यंत सवलत   म्हणजे वयाच्या 33 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो .  

3. अपंग व्यक्ती:-  या उमेदवारासाठी  GENERAL, EWS  10 वर्ष OBC 13 वर्ष आणि SC ST 15 वर्षे एवढी सवलत राहील.

4. माजी सैनिक:–  या उमेदवाराला शस्त्र दलात दिलेल्या सेवेच्या मर्यादेपर्यंत 03 वर्षाचा अतिरिक्त कालावधी व कमाल 50 वर्ष पर्यंत अर्ज करू शकतो.

5. विधवा घटस्फोटीत महिला:-  या या उमेदवाराला 35 वर्षापर्यंत सवलत तसेच SC ST प्रवर्गातील असेल तर 40 वर्षापर्यंत सवलत आहे.

 

अर्ज प्रक्रियेबाबत सूचना

1. उमेदवार हा www.rbi.org.in या लिंक वर ऑनलाईन अर्ज करू शकतो.

2. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्याचा फोटो स्कॅन करावी आणि छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.

3. उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाईन करावयाची आहे.

4. उमेदवाराकडे असलेला ई-मेल आयडी हा वैध स्वरूपात असावा कारण की जो निकाल जाहीर होईल त्याची माहिती rbi recruitment द्वारे तुम्हाला या ईमेल द्वारे पाठवली जाईल या ईमेल द्वारे  कॉल लेटर पाठवू शकतात. ज्या उमेदवाराने ईमेल आयडी अकाउंट तयार केलेले नाही त्यांनी परीक्षा फॉर्म भरायच्या अगोदर तयार करून घ्यावयाचे आहे.

Online application processअर्ज करण्याची प्रक्रिया:-

1. जो उमेदवार 01 june 2023 रोजी सर्व पात्रता व अटी यांची पूर्तता करीत असल्यास त्याने प्रथम ऑनलाइन जाहिरातीला भेट देणे आवश्यक आहे व उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

2. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पदानुसार सविस्तर माहिती घ्यावयाची आहे व तो उमेदवार ती पात्रता धारण करत असल्यास त्यानुसार त्या पदासाठी अर्ज करायचा आहे

3. अर्ज करताना उमेदवाराने अर्जामधील मजकूर व्यवस्थित वाचून तो त्यामध्ये भरावयाचा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये.

Fee (परीक्षा शुल्क ) :- सर्वसाधारण ओबीसी ई .डब्ल्यू. एस  या उमेदवारांसाठी 450 + 18% GST, व एस सी एस टी व अपंग यासाठी 50+18% GST एवढी असेल.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारतात कोठेही नोकरी करावी लागेल

rbi recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख (ONLINE):- दिनांक 30 जून 2023 (6:00 pm) पर्यंत

Online परीक्षा ची तारीख :- 15 जुलै 2023

rbi recruitment (अधिकृत वेबसाईट) 

 

rbi recruitment (जाहिरात)

 

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा