Rajya utpadan shulk good news! राज्य उत्पादन शुल्क अर्ज करण्याची तारीख जवळ आली आहे तरी लवकरात लवकर करा?

 


 

महाराष्ट्र सरकारच्या rajya utpadan shulk vibhag antargat good news, विविध पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी आपल्या पात्रतेनुसार अर्ज करायचे आहेत आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत यामध्ये विविध पदे आहेत जसे की लघुलेखक, लेखक, जवान राज्य उत्पादन, शुल्क जवान वाहन चालक , राज्य उत्पादन शुल्क चपराशी , इतर हे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे

राज्य उत्पादन शुल्क विभागाने परीक्षेचा कालावधी दिनांक 18 जुलै 2023 ते 30 जुलै 2023 दरम्यान ठेवलेला आहे परीक्षेचा दिनांक कालावधी यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा राज्य उत्पादन शुल्क विभागाला ठेवण्यात आलेला आहे.

राज्य उत्पादन शुल्क या विभागाने काढलेल्या भरती प्रक्रियेमुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या खालील प्रमाणे

1 प्रशासकीय कारणास्तव वरील ज्या जागा दिलेल्या आहेत या जागेमध्ये किंवा आरक्षणामध्ये बदल किंवा वाढ किंवा घट होऊ शकते

2 यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षेला स्थगिती देऊ शकते रद्द करू शकते किंवा त्यामध्ये थोडाफार बदल करू शकते संकेत बदल करू शकते हे सर्व अधिकार त्यांनी राखून ठेवले आहे

3 अंतिम निकालाच्या आधी बारावीची पदसंख्या आणि सामाजिक आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे त्यांनी केलेल्या वेळोवेळी सुधारणा पाहिले पाहिजे.

4 नियुक्तीनंतर जर काही प्रशासकीय कारण असेल कारण असेल तर एखाद्या निवड झालेल्या उमेदवाराला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली करण्यात येईल.

वेतन श्रेणी 

 

1 लघुलेखक निम्न श्रेणी :- वेतन 41800 ते 132300 रुपये  अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दिला जाईल.

2 लघु टंकलेखक :- 25500 ते 81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे

3 जवान:- 27700 ते 69100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय असेल.

4 जवान चालक वाहन :- 21700 ते 69100 अधिक भत्ते दिले जातील

5 चपराशी:- 15000 ते  46600 व नियमानुसार प्रमाणे दे असणारे भत्ते.

:- अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.

वयोमर्यादा :-

1 लघु लेखक निम्न श्रेणी यांच्यासाठी किमान 18 वर्ष कमाल व मागासाठी 40 वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी 45 वर्ष

व खेळाडूसाठी अमागासाठी 43 वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 43 वर्ष

2 लघु टंकलेखक :- किमान 28 वर्ष व कमाल व मागास साठी 40 वर्ष मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 45 वर्ष

* खेळाडूसाठी सर्व पदांना 43 वर्ष अमागास आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल यांनाही 43 वर्ष

3 जवान किमान 18 वर्ष कमाल व मागासाठी चाळीस वर्ष मागासवर्गीयासाठी 45 वर्ष

टीप :- वयोमर्यादा सर्व पदांसाठी सारखीच आहे

महाराष्ट्र शासनाच्या rajya utpadan shulk vibhag good news सेवेतील कर्मचारी मागासवर्गीय उमेदवार देवयानी खेळाडू यांना असलेली वयोमर्यादा शेतीचा सवलत यापैकी अधिक तम असलेले एकच सवलत देय राहील

दिनांक ३ मार्च 2023 नुसार शासन सदस्य ची नियुक्तीसाठी कमालया मर्याद दिनांक 31 डिसेंबर २०२३ पर्यंत येथील  देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता

1 लघुलेखक निम्न श्रेणी

* माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, टायपिंगची गती शंभर प्रति मिनिट, मराठी टंकलेखनाची गती तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी लेखनाची गती 40 प्रति मिनिट एवढे व शासकीय प्रमाणपत्र आवश्यक. Rajya utpadan vibhag good news

2 लघु टंकलेखक

* माध्यमिक शाळा उत्तीर्ण टायपिंगची गती 30 शब्द प्रतिमिनिट मराठीसाठी गती शब्द प्रति मिनिट व इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिटाला असणे आवश्यक आहे व शासकीय प्रमाणपत्र आवश्यक

3 जवान राज्य उत्पादन शुल्क विभाग

* माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असावा.

4. जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क विभाग

* सातवी उत्तीर्ण असावा व , वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके वाहन चालवण्याचा म्हणजे चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना असावा.

5 चपराशी

* माध्यमिक शाळा उत्तीर्ण असावा

शारीरिक पात्रता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे

1 पुरुष उमेदवारासाठी उंची किमान 165 से.मी असावी व छाती न फुगवता ७९ सेंटिमीटर किमान व फुगून छातीमधील प्रसरण 5 से.मी एवढे आवश्यक आहे, वजन लागू नाही.

2 महिला उमेदवारासाठी किमान उंची 160 से.मी , छाती महिला उमेदवारासाठी लागू नाही, वजन किमान 50 किलो ग्रॅम असावे.

येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शारीरिक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी खालील प्रमाणे असेल.

1 पुरुष उमेदवारासाठी 1.5 किमी धावणे व 100 मीटर धावणे व गोळा फेक एकूण 80 मार्काचे असेल.

2 महिला उमेदवारासाठी मैदानी चाचणी एक किलोमीटर धावणे 30 मार्क 100 मीटर धावणे 30 मार्क गोळा फेक 20 मार्क एकूण 80 मार्क.

राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत जे उमेदवार पात्र असतील त्यांनी अर्ज करताना खालील कागदपत्रे पीडीएफ अपलोड करावी संबंधित कागदपत्रे प्रणाली अर्ज सादर करताना प्रकाशित होतील.

1.एस.एस.सी शैक्षणिक पात्रता

2.वयाच्या प्रवर्गासाठी ओळखपत्र पॅन कार्ड आधार कार्ड वाहन चालक परवाना पोट यापैकी कोणते एक

3.शैक्षणिक पात्रतेबाबत इतर पुरावे

4.सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, भारतामध्ये मोडत असेल तर त्याचा पुरावा

5.नॉन क्रिमीलेअर व्हॅलेडीटी असलेले, दिव्यांग असेल तर दिव्यांग असलेला पुरावा माजी सैनिक असेल तर माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू असेल तर खेळाडू असलेला पुरावा

6.अनाथ असल्यास अनाथ असलेला पुरावा  महिला खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ अधिवास प्रमाणपत्र. Rajya utpadan vibhag good news

7.विवाह स्त्रीच्या नावात बदल झालेला असल्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र टंकलेखनाचे प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र आणि मोटर वाहन चालवण्याचे प्रमाणपत्र व तीन वर्षाचा अनुभव इत्यादी.

परीक्षा शुल्क:

लघुलेखक निम्न श्रेणी गटक राखीव खुला 900 राखीव 810

लघु टंकलेखक अ राखीव 900 राखीव 810

जवान राखीव 735 राखीव 660

जवान वाहन चालक राखीव 800 राखीव 720

चपराशी राखीव 800 राखीव 720

अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा