RajMata jijau shikshan prasaran mandal Bharti | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारण मंडळ अंतर्गत 65 जागेची भरती असा करा अर्ज

RajMata jijau shikshan prasaran mandal Bharti :- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारण मंडळाचे पुणे यांच्या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.


Table of Contents

 

एकूण जागा 65

 

खालील पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत(RajMata jijau shikshan prasaran mandal Bharti)

 1. Politics
 2. Economics
 3. English
 4. Geography
 5. Hindi
 6. History
 7. Marathi
 8. Commerce
 9. B.B.A
 10. B.C.A
 11. B.SC computer
 12. Statistics
 13. Electronics
 14. Mathematics
 15. Bio-chemistry
 16. Biotechnology
 17. Microbiology
 18. Commerce PG
 19. M.SC computer science
 20. Bio-technology

 

हे पण वाचा:- Indian coast guard recruitment 2024 | भारतीय तटरक्षक दलात 70 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा

 

अर्ज करण्याचा पत्ता:- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारण मंडळ दत्त मंदिराजवळ आम्हे नाल कंपनी समोर लांडेवाडी भोसरी पुणे 411039

 

या पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-  8 मार्च 2024 आहे.RajMata jijau shikshan prasaran mandal Bharti

जाहिरात येथे पहा

 

अधिकृत वेबसाईट

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा