Raiyat shikshan Sanstha Bharti 2024| रयत शिक्षण संस्थेअंतर्गत रिक्त पदासाठी भरती असा करा अर्ज

Raiyat shikshan Sanstha Bharti 2024:- रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या अंतर्गत शिक्षक पदाच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यात येणार आहे त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.


 

 

पदसंख्या – 92 जागा

पदाचे नाव – शिक्षक

शैक्षणिक पात्रता :-  शैक्षणिक पात्रता खाली दिलेली जाहिरात पाहून पदानुसार दिली आहे ती वाचावी.

 

नोकरी ठिकाण :-  मुंबई

अर्ज शुल्क :- कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारासाठी 100 रुपये एवढी फीस राहील.

अर्ज पद्धती :- अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन असेल.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर – 7, वाशी, नवी मुंबई, 400703 या दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे अर्ज हा दिनांक 2 मार्च 2024 च्या अगोदर पाठवणे बंधनकारक आहे.Raiyat shikshan Sanstha Bharti 2024

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024

इतर सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचावी व त्यानुसार अर्ज करावा.
  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने आहे .
  • अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखेच्या अगोदर करणे बंधनकारक आहे त्यानंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.Raiyat shikshan Sanstha Bharti 2024

 

अधिकृत वेबसाईट

 

जाहिरात येथे पहा

 

अशाच नोकरी संबंधित जाहिराती पाहण्यासाठी आमच्या www.job24hrupdate.com या वेबसाईटला भेट द्या.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा