Railway recruitment 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर या आस्थापने अंतर्गत 861 जागांची भरती

 


Railway recruitment 2024:- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर या आस्थापने अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 861 जागा भरण्यात येणार आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

एकूण जागा:- 861

जागा नुसार सविस्तर माहिती 

1.फिटर या पदासाठी 90 जागा

2 .कारपेंटर या पदासाठी 30 जागा

3 . वेल्डर या पदासाठी 19 जागा

4. कोपा या पदासाठी 114 जागा

5 . इलेक्ट्रिशियन या पदासाठी 185 जागा

6. स्टेनोग्राफर (इंग्लिश) सेक्रेटरिअल अस्सिटेंट या पदासाठी 19 जागा

7. प्लंबर या पदासाठी 24 जागा

8 . पेटर या पदासाठी 40 जागा

9. वायरमैन या पदासाठी 60 जागा

10 . इलेक्ट्रोनिक मेकॅनिक या पदासाठी 12 जागा

11. डिजल मेकॅनिक या पदासाठी 90 जागा

12. अपहोल्स्टर (ट्रिमर) या पदासाठी 02 जागा

13 . मशिनिस्ट या पदासाठी 22 जागा

14 टर्नर या पदासाठी 10 जागा

15 .डेंटल लैबोरेटरी तकनिशियन या पदासाठी 01 जागा

16. होस्पिटल मॅनेजमेंट तकनिशियन या पदासाठी 02 जागा

17. हेल्थ सॅनेटरी इंसपेक्टर् या पदासाठी 02 जागा

18. गॅस कटर या पदासाठी 07 जागा 

19.स्टेनोग्राफर (हिन्दी) या पदासाठी 08 जागा

20. केबल जोनिटर या पदासाठी 10 जागा

21. डिजिटल फोटोग्राफ या पदासाठी शून्य जागा

22. ड्राइवर कम मेकॅनिक (लाइट मोटर वेहीकल) या पदासाठी दोन जागा

23.मेकॅनिक मशिन टूल्स मेंटेनेंस या पदासाठी 12 जागा

24.मेशन (बिल्डिंग कनस्ट्रक्टर) या पदासाठी 27 जागा

 

ब) मोतीबाग वर्कशॉप, नागपुर Railway recruitment 2024

1. फ़िटर 

2. वेल्डर

3. कारपेंटर

4. पेंटर

5 . टर्नर

6.स्टेनोग्राफर (इंग्लिश) सेक्रेटरिअल अस्सिटंट

7 .इलेक्ट्रिशियन

 

 

शैक्षणिक पात्रता:-1. उमेदवार किमान 50% गुणांसह मॅट्रिक किंवा समतुल्य उत्तीर्ण असावा.

2. राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जारी केलेल्या अधिसूचित व्यापारातील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद/राज्य व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र.Railway recruitment 2024

3. उमेदवारांना पोर्टलवरील पात्रता विभागात त्यांचे 10वी आणि ITI गुण भरावे लागतील; अन्यथा त्यांचा अर्ज आपोआप नाकारला जाईल. इतर कोणतीही उच्च पात्रता भरू नका.

 

हे पण वाचा:- Ordnance factory ambarnath recruitment 2024| ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे थेट मुलाखती द्वारे नोकरी पगार 75000

वयोमर्यादा:-उमेदवाराचे वय 10-04-2024 रोजी 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 Sc/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे, OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग (PwBD) आणि माजी पागल उमेदवारांसाठी 10 वर्षे वयाची उच्च सूट आहे.

 

अर्ज करण्याची सुरुवात:-दिनांक 10.04.2024 रोजी सुरू होत आहेत.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- दिनांक 09.05.2024 रोजी शेवटचा 

जाहिरात येथे पहा 

अधिकृत संकेतस्थळ :

अर्ज येथे करा 

 Join WhatsApp groups 

 

इतर माहिती 

  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
  • पात्रता तपासून अर्ज करावा.
  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर माहिती भरायची आहे.
  • अशाच नोकरी संबंधित जाहिराती पाहण्यासाठी WhatsApp group जॉईन करा.Railway recruitment 2024

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा