Pune mahanagar palika bharti ! पुणे महानगरपालिकेअंतर्गत 113 जागांसाठी भरती इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करा?

 

महाराष्ट्र राज्य Pune mahanagar palika bharti  अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणीतील या पदासाठी 113 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे व या जाहिरातीची सविस्तर माहिती पुढे देण्यात आलेली आहे ती माहिती सविस्तर वाचून उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.


 

Pune mahanagar palika bharti :- पुणे महानगरपालिका (PMC). PMC भरती 2024 (पुणे महानगरपालिका भारती 2024/PMC भारती 2024) 113 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (वर्ग-III) पदांसाठी.

 

जाहिरात क्रमांक:- 1/1579

पदाचे नाव  :- कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणीतील 3

शैक्षणिक पात्रता :-  स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

 

 

फी :- खुला प्रवर्ग 1000 रू आणि मागासवर्गीय यांच्यासाठी 900 रुपये आहे.

            ऑनलाइन अर्ज येथे करा

 

जाहिरात सविस्तर पाहून अर्ज करा जाहिरात     पाहण्यासाठी पाण्यासाठी खाली लिंक दिलेल  आहे त्यावर ती जाऊन जाहिरात पहावी. येथे पहा

 

Pune mahanagar palika bharti :- Pune Municipal Corporation (PMC). PMC Recruitment 2024 (Pune Municipal Corporation Bharti 2024/PMC Bharti 2024) for 113 Junior Engineer (Civil) (Class-III) Posts.

 

 

Advertisement No:- 1/1579

 

Post Name :- Junior Engineer in Civil Category 3

 

Educational Qualification :- Civil Engineering Degree Diploma or Civil Engineering Diploma or Degree.

 

Fee :- Rs 1000 for open category and Rs 900 for backward category.

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा