Power grid corporation recruitment ! पावर ग्रेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये विविध पदाच्या 1035 जागांसाठी भरती ?

Power grid कारपोरेशन ऑफ इंडिया या मध्ये 1035 जागांसाठी विविध पदे भरली जात आहेत तरी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी  अर्ज करावयाचा आहे अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत सादर करावयाचा आहे.


Table of Contents

 

Power grid corporation of India is filling up various post for 1035 post this is a good opportunity for the students who are preparing of the comparative examination interested and enable candidates should apply online  through made by 31 July 2023.

 

Power grid

 

जागा:- 1035 पदांसाठी भरती.

 

 

(Post and vacancy )पदाचे नाव व जागा 

1. आयटीआय अप्रेंटिस इलेक्ट्रिशन या पदासाठी एकूण 161 जागा आहेत.

2. सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी एकूण 03 जागा आहेत.

3. डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी 335 जागा आहेत.

4. पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी एकूण 409 जागा आहेत.

5. एच आर एक्झिटिव्ह या पदासाठी 16 जागा आहेत

6. सी एस आर एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी एकूण 16 जागा आहेत

7. एक्झिक्यूटिव्ह लोक या पदासाठी एकूण 07 जागा आहेत.

8. एच आर असिस्टंट या पदासाठी एकूण 10 जागा आहेत.

अशा एकूण 1035 जागांसाठी भरती आहे.

 

 

  (Qualification) शैक्षणिक पात्रता power grid 

1. ITI अप्रेंटिस इलेक्ट्रिशन या पदासाठी उमेदवार हा इलेक्ट्रिसिटी ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.

2. सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण व स्टोनोग्राफी सचिव व्यावसायिक सराव आणि मूलभूत संगणक अनुप्रयोगाचे ज्ञान असावे.

3. डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार इलेक्ट्रिशन सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.

4. पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी उमेदवार सिविल इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन  कम्प्युटर सायन्स आयटी यापैकी कोणतीही एक पात्रता धारण केलेला असावा.

5. H R एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी उमेदवार MBA कार्मिक व्यवस्थापक आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा यापैकी एक धारण केलेला असावा.

6. CSR एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवार MSW  ग्रामीण विकास व्यवस्थापक पदवीधर यापैकी कोणतीही एक पात्रता धारण केलेला असावा.

7. एक्झिक्युटिव्ह लॉ या पदासाठी उमेदवार पदवीधर किंवा LLB असावा.

8. P R असिस्टंट या पदासाठी उमेदवार मास कम्युनिकेशन  जर्नलिझम कम्युनिकेशन पदवी धारण केलेला असावा.

 

 

वय (age)

महिला व पुरुष या दोन्ही उमेदवाराला त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असल्यास अर्ज करता येईल.

नोकरी संपूर्ण भारतात  असेल.

 

शुल्क (fee)

कोणत्याही प्रकारची शुल्क  नाही.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- दिनांक 31 जुलै 2023 हे शेवटची तारीख असेल.

 

Power grid

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

Post and vacancy name place of the post

1. There are total 161 vacancy for the post of ITI apprentice electrician.

2. There are total 03 vacancy for the post secretary assistants.

3. There are 335 vacancies of the post of diploma apprentice.

4. There are total 409 vacancies for the post of graduate apprentice.

5. There are 16 vacancies for the post of HR executive.

6. There are total 7 vacancies for the post of CSR executive.

7. There are total 16 vacancies for the post of executive people.

8. There are tota 10 vacancies for the post of HR assistant.

There is recruitment for the total of 1035 such seats.

 

 

Qualification (power grid)

1. Candidates for the post of ITI apprentice electrician should have passed a ITI in electricity trade.

2. Candidates for the post of secretary assistant should be 10th pass and have knowledge for stenography secretary personal practice and basic computer application.

3. Candidates for the post of diploma apprentice should have passed diploma in electricity civil engineering.

4. Candidate for the post of graduate to the fastest and one qualification in civil electrical electronic communication computer science it

5. Canada’s for the post of HR executive should hold on of MBA personal manager and industrial relation PG diploma.

6. Candidates for the post of CSR executive should passes any on the qualification MSW rural development  manager graduate.

7. Candidates for executive law should be graduate or LLB.

8. Candidates for the post of PR assistance sold passes degree in mass communication journalism communication.

 

Age.

Both male and female candidates can apply if they have completed 18 years of age

The job will be all over India

 

Fee

There is no charges of any kind

 

Last date of apply online :- 31st July 2023 will be the last day.

Check here to view the ad.

 

Check here to visit the official website.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा