Post scheme ! पोस्ट ऑफिसच्या या स्कीम मध्ये फक्त 10 हजार रुपये गुंतवा, मॅच्युरिटी वर मिळतील 16 लाखापेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या कसे?

 

Post scheme पोस्ट ऑफिसचे आवृत्ती ठेव आरडी डिपॉझिट खाते हे एक बचत योजना आहे. या योजनेत पैसे जमा करून तुम्ही चांगले रक्कम जमा करू शकता. फक्त शंभर रुपयात योजना सुरू करता येते यामध्ये ही रक्कम रुपये दहाच्या पटीत वाढवता येते त्यात गुंतवणुकीला मर्यादा नाही.

 

हे पण वाचा : DA Allowance News ! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी चार टक्के डीए आणि फिटमेंट फॅक्टर बाबत मोठे अपडेट? पगारात होणार…. 

 

प्रथम 05 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागेल, यामध्ये तुम्ही दहा वर्षासाठी गुंतवणूक वाढवू शकता तुम्ही हे पाच वर्षासाठी वाढू शकतात .Post scheme  या योजनेची विशेष बाब म्हणजे व्याजाची गणना तीमाही आधारावर केली जाते.

 

 

  हे पण वाचा: ITR News आयकर भरणाऱ्यांना मोठा झटका हे काम न केल्यास दंडास जावे लागणार तुरुंगात

 

 

Post scheme

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा