PNB RECRUITMENT 2024| पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती

PNB RECRUITMENT 2024:- पंजाब नॅशनल बँक ही भारत सरकारच्या मालकीची बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. 1025 ऑफिसर-क्रेडिट, मॅनेजर-फॉरेक्स, मॅनेजर-सायबर सिक्युरिटी आणि सीनियर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी पदांसाठी PNB भर्ती 2024 (PNB Bharti 2024).


एकूण जागा 1025.

पदाचे नाव

1. ऑफिसर क्रेडिट 1000 जागा

2. मॅनेजर फॉरेक्स 15 जागा

3. मॅनेजर सायबर सिक्युरिटी 05 जागा

4. सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी

सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर जाऊन पहा 

वय

1. पद क्रमांक एक साठी उमेदवार किमान 21 ते कंबर 38 वर्ष वयोगटातील असावा.

2.पद क्रमांक 02/03 साठी उमेदवार किमान 25 ते 38 वर्षे वयोगटातील असावा.

3. पद क्रमांक चार साठी उमेदवार किमान 27 ते 38 वर्षे वयोगटातील असावा.

 

फी.

1. सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी 1180 रुपये

2. व एस टी एस सी व अपंग उमेदवारासाठी 59 रुपये.

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 फेब्रुवारी 2024 आहे या तारखेच्या आत उमेदवारीने अर्ज करायचा आहे.

 

उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा दिनांक:-  मार्च एप्रिल 2024 मध्ये घेण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होत आहेत.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा