PMPML recruitment 2024 | पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत भरती लवकर अर्ज करा

 


PMPML recruitment 2024:- पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत अंतर्गत दोन जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत सदर अर्ज दिनांक 23 फेब्रुवारी 2024 च्या अगोदर करायचा आहे.

 

PMPML recruitment 2024
PMPML recruitment 2024

पुणे महानगरपालिका महामंडळ लिमिटेड करीत उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने कोणत्याही शाखेतील पदवीधारक जाणे एमबीए शैक्षणिक पात्रता केलेली आहे अशा उमेदवाराला या पदावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

 

एकूण:-  02 जागा

 

पदाचे नाव :- विपणन  कार्यकारी

 

नोकरी ठिकाण:-  पुणे

 

शैक्षणिक पात्रता :- अर्ज करणारे उमेदवार हा एमबीए पदवी धारण करणारा असावा.

* आणि उमेदवाराला सात वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

हे पण वाचा :- Mumbai Mahanagar Palika teacher bharti 2024| मुंबई महानगरपालिकेमध्ये 1342 जागांसाठी शिक्षक भरती सुरू लवकर अर्ज करा

 

मानधन: निवड झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा 50 हजार रुपये एवढे मासिक वेतन असणार.

 

निवड प्रक्रिया :-  ही मुलाखती द्वारे घेतली जाणार आहे

 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

मुलाखतीची तारीख:-  23 फेब्रुवारी 2024

 

मुलाखतीचा पत्ता :- पीएमटी बिल्डिंग शंकर शेठ रोड स्वारगेट पुणे

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा