Pench tiger reserve Nagpur Bharti 2024 | बारावी आणि पदवीधरांसाठी बिना परीक्षा थेट नियुक्ती ही संधी चुकू नका

Pench tiger reserve Nagpur Bharti 2024 :- पेज व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे या रिक्त जागा च बाबतीत अधिसूचना जारी करण्यात आली आहे या अधिसूचनानुसार थेट मुलाखती द्वारे हे पदे भरली जाणार आहेत .

Pench tiger reserve Nagpur Bharti 2024
Pench tiger reserve Nagpur Bharti 2024

या भरती प्रक्रियेत पशुवैद्यकीय अधिकारी कायदा अधिकारी व्यवस्थापक चाराकटर  व महावत या पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

 

या पदासाठी पात्र आणि इच्छुक  उमेदवाराने साठी या पदासाठी मुलाखतीचे आयोजित करण्यात आले आहे तरी त्यांनी मुलाखती करिता हजर राहावे मुलाखत हे दिनांक 26 फेब्रुवारी 2024 या दिवशी आहे.Pench tiger reserve Nagpur Bharti 2024

सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करून वाचू शकता

 

पदांचे नाव

1. पशुवैद्यकीय अधिकारी

पात्रता अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 गुन्हा सह पदव्युत्तर आणि वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवीला प्राधान्य देण्यात येईल.

2. कायदा अधिकारी

पात्रता अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सलिंग ऑफ इंडिया हे घेतलेली अखिल बार परीक्षा उत्तीर्ण केलेला असावी. आणि त्यांना अडवोकेट नुसार राज्य बार कौन्सिल मध्ये वकील म्हणून नोंदणी केली पाहिजे.

Pench tiger reserve Nagpur Bharti 2024

 

3. MSTRL PES व्यवस्थापक

पात्रता अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एम एस सी आय टी उत्तीर्ण आणि टंकलेखन गती 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 30 शब्द प्रतिमिनिट मराठी हिंदी मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

 

4. चाराकटर

पात्रता या पदासाठी उमेदवार किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

5. महावत

पात्रता:- अर्ज करणार उमेदवार किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी  भाषेचे पुरेशी ज्ञान असणे आवश्यक.

 

BMC recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 664 अभियंता ही पदे भरण्यासाठी लवकर जाहिरात वाचा सविस्तर

 

मुलाखतीची प्रत्यक्ष तारीख दिनांक 26 फेब्रुवारी 2024 आहे

 

अधिकृत वेबसाईट

 

जाहिरात येथे पहा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा