Pashu savardhan Bharti 2023 good news! पशुसंवर्धन विभागाच्या विविध पदाच्या जागा लवकर लवकर ! अर्ज करा तारीख संपत आली आहे ?

 


Table of Contents

 

    महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. Pashu savardhan Bharti 2023 या विभागाअंतर्गत कृषी दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय या विभागात मान्यतेनुसार दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील नमूद सरळ सेवेची पदे भरण्यात येणार आहेत तरी रिक्त पदाकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत ऑनलाइन अर्ज भरायची सुविधा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. Pashu samvardhan Bharti 2023

पशुसंवर्धन या विभागाचे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक 27/5/ 2023 सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे व अर्ज करण्याची लास्ट दिनांक 11/06 /2023 रात्री 11: 59 पर्यंत असणार आहे परीक्षा ऑनलाईन असल्याने त्याची ऑनलाईन परीक्षेची तारीख ही त्यांच्या पोर्टलवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल pashu savardhan Bharti 2023

पशुसंवर्धन विभागांतर्गत खालील पदे आहे

1 पशुसंवर्धन पर्यवेक्षक गटक पदे 376

2 वरिष्ठ लिपिक पदे 44

3 लघु लेखक उच्च श्रेणी पदे 2

4 लघुलेखक निम्न श्रेणी पदे 13

5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदे 4

6 तारतंत्री पदे 3

7 यांत्रिकी पदे 2

8 बाष्पक परिचर पदे 2

वयोमर्यादा

जाहिरातीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 1 5 2023 या तारखेपासून करण्यात येईल

या सर्व पदांसाठी वयोमर्यादा किमान व 18 जास्तीत जास्त 38 वर्ष पेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष एवढे असावे त्यापेक्षा जास्त नसावे.

*.महाराष्ट्र सरकारने ज्यांना मागासवर्गीय म्हणून मान्यता दिलेली आहे अशा उमेदवारासाठी पाच वर्षापर्यंत सूट आहे.

*.अपंग उमेदवारासाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे

*माजी सैनिक यांना कमाल 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे

*अनाथ उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे

शैक्षणिक पात्रता :

पशुधन पर्यवेक्षक:–  या पदासाठी तो उमेदवार माध्यमिक शाळा उत्तीर्ण झालेला असावा. महाराष्ट् महाराष्ट्र सरकारने चाललेल्या कृषी विद्यापीठातून किंवा संतुलन विद्यापीठातून पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण उत्तीर्ण झालेला असावा किंवा दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापक व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा .किंवा नागपूर विद्यापीठ यांच्या अंतर्गत दोन वर्षाचा पशुसंवर्धन व दुग्ध उत्पादक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठ किंवा त्या समतोल्य विद्यापीठात बी पी एस सी अँड ऍनिमल ही पदवी धारण केलेली असावी.

2 वरिष्ठ लिपिक कोणत्याही विद्यापीठाची पदवी

3 लघुलेखक :- माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असावा लघुलेखनाचा वेग १२० शब्द मिनिट  इंग्लिश टायपिंगचा 40 प्रति मिनिट असावा व मराठी टायपिंगचा 30 शब्द मिनिट असावा या कोर्सचे शासकीय प्रमाणपत्र असावे

4 लघुलेखक निम्न श्रेणी:- दहावी बारावी उत्तीर्ण असावा व टायपिंग चा वेग 100 शब्द प्रतिमिनिट आणि टंकलेखनाचा वेग इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट असावा व याचे शासकीय प्रमाणपत्र असावे

5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह पदवी मिळालेली असावी.

महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठाद्वारे किंवा हा पॉईंट बायो मुंबई यांच्याद्वारे आयोजित प्रयोगशाळा वैद्यकीय डिप्लोमा केलेला असावा.

6 तारतंत्री :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्था या संस्थेच्या अंतर्गत तारतंत्री ट्रेड चा कोर्स केलेले प्रमाणपत्र असावे व विद्युत उपकरणाची देखभाल केल्याचा एक वर्षाचा अनुभव व दुरुस्तीचा अनुभव असावा.

 

7 यांत्रिकी:- माध्यमिक शाळा उत्तीर्ण असावा.

डिझेल मेकॅनिक ट्रेड चा डिप्लोमा केलेला असावा

यांत्रिकी पदावर काम करण्याचा व देखभाल करण्याचा आणि दुरुस्तीचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा

8 बाष्पक परिचर :- माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असावा महाराष्ट्रातील भाजपचे आणि धुराचा या संस्थेचे मान्यताप्राप्त संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र असावे उमेदवारांनी नोंदी ठेवल्यास व तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे

परीक्षा फीस

सर्वसाधारण 1000

मागासवर्गीय दिव्यांग माजी सैनिक अनाथ 900 रुपये

विशेष म्हणजे एकदा भरलेली फीस ही परत मिळणार नाही

येथे ऑनलाईन अर्ज करा

 

   पात्र उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे     

उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली माहिती व्यवस्थित भरावयाची आहे दिनांक 27 5 2023 ते 11 6 2023 या कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे या लिंक http://www.ibpsonline.ibps.in/cahrmy23 सादर करायचे आहे

पात्र उमेदवार आणि अर्ज करताना डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही त्यामधील माहिती व्यवस्थित भरावयाची आहे जर माहिती भरताना काही फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्यास तुमचा अर्ज कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येऊ शकतो हे महत्त्वाचे सूचना आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे pashu savardhan Bharti 2013 व फॉर्म भरताना अटी व पात्रता ह्या तपासूनच अर्ज भरायचा आहे.

आणि जा सर्वच परीक्षा घेताना महत्त्वाच्या सूचना असतात त्या सूचना म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षेला जातो त्यावेळेस त्याने त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्या सोबत नेऊ नये व वापरण्यास पण सक्त मनाई आहे pashu savardhan Bharti 2023

या परीक्षेमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांचा निकाल या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल www.ahd.maharashtra.gov.in     

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा