Pashu savardhan Bharti good news! पशुसंवर्धन या विभागाच्या विविध पदासाठी अर्ज करण्याची तारीख वाढली आहे लवकर अर्ज करा?

 

महाराष्ट्र शासनाच्या pashu savardhan vibhagaatil गट क   पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली होती या विभागाअंतर्गत कृषी दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय या विभागात मान्यतेनुसार दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क स्वर्गातील नमूद सरळ सेवेची पदे भरण्यात येणार आहेत तरी रिक्त पदाकरिता पात्र उमेदवार कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत होते तरी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 16 जून एवढी वाढून दिलेली आहे तरी पात्र उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत


जे उमेदवार अर्ज करण्याचे बाकी होते त्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी त्यांनी जी अर्ज करण्याची तारीख वाढली आहे त्या वाढलेल्या वेळेचा फायदा करून घ्यायचा आहे व लवकर ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.

Pashu savardhan या विभागाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात 27. 5. 2023 सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे व अर्ज करण्याची लास्ट तारीख 11 .6 .2023 होती परंतु या विभागांतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख वाढवून दिलेली आहे आता ही तारीख 16 जून 2023 आहे.

 

खालील पदासाठी अर्ज करावयाचे आहेत

1. पशुसंवर्धन पर्यवेक्षक गटक 376 जागा आहे.

2. वरिष्ठ लिपिक 44 जागा आहेत.

3. लघुलेखक उच्च श्रेणी  02 जागा आहेत.

4. लघुलेखक निम्न श्रेणी 13 जागा आहेत.

5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04 जागा आहेत.

6. तारतंत्री 03 जागा आहेत.

7. यांत्रिकी 02 जागा आहेत.

8. बाष्पक परिचर 02 जागा आहेत.

 

वयोमर्यादा

1. जाहिरातीमध्ये अर्ज करणारे उमेदवार दिनांक   01.05.2023 या तारखे पर्यंत धरण्यात येईल.

2. या सर्व पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्ष यापेक्षा जास्त नसावी मागासवर्गीय या प्रवर्गासाठी 43 वर्षे एवढे राहील त्यापेक्षा जास्त नसावे.

3. अपंग उमेदवारासाठी 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.

4. माजी सैनिक यांच्यासाठी कमाल 45 वयापर्यंत वयोमर्यादा आहे.

5. अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.

शैक्षणिक पात्रता:-

1.पशुसंवर्धन पर्यवेक्षक

या पदासाठी तो उमेदवार माध्यमिक शाळा उत्तीर्ण असावा महाराष्ट्र सरकारने चाललेल्या कृषी विद्यापीठातून किंवा पशु पर्यवेक्षक प्रशिक्षण उत्तीर्ण झालेला असावा किंवा दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापक व pashu savardhan पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा नागपूर विद्यापीठ यांच्या अंतर्गत दोन वर्षाचा दुग्ध उत्पादक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा व महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठ किंवा त्या समतोल्य विद्यापीठात बीपीएससी अँड ऍनिमल ही पदवी धारण केलेली असावी.

2.वरिष्ठ लिपिक

*कोणत्याही विद्यापीठाची पदवी असावी.

3. लघुलेखक

माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असावा लघुलेखनाचा वेग १२० शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंग चा 40 मिनिटं प्रति मिनिट असावा तर मराठी टायपिंगचा 30 मिनिट प्रति मिनिट असावा व याचे शासकीय प्रमाणपत्र असावे.

4. लघुलेखन निम्न श्रेणी

दहावी व बारावी उत्तीर्ण असावा टायपिंगचा वेग 100 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी साठी 40 शब्द प्रतिमिनिट व मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट असावा व त्याचे शासकीय प्रमाणपत्र असावे.

5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

रसायनशास्त्र भौतिकशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र व जीवशास्त्र या विषयासह पदवी मिळवलेले असावी.

महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठाद्वारे किंवा हा पॉईंट बायो मुंबई यांच्याद्वारे आयोजित प्रयोगशाळा वैद्यकीय डिप्लोमा केलेला असावा.

6.तारतंत्री

औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप आपले संस्था या संस्थेच्या अंतर्गत तारतंत्रीकडचा कोर्स पूर्ण केलेला असावा व विद्युत उपकरणाची देखभाल केलेला 01 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र व दुरुस्तीचा अनुभव असावा.

7. यांत्रिकी

माध्यमिक शाळा उत्तीर्ण असावा

डिझेल मेकॅनिक ट्रेड चा डिप्लोमा केलेला असावा तर त्याचे प्रमाणपत्र असावे .

यांत्रिकीय पदावर काम करण्याचा देखभाल  करण्याचा व दुरुस्तीचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा.

8. बाष्पक परिचर

माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असावा महाराष्ट्रातील धुराचे या संस्थेचे मान्यता प्राप्त श्रेणीचे प्रमाणपत्र असावे उमेदवारांनी नोंदी ठेवल्यास व तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे.

परीक्षा शुल्क

सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000रुपये

मागासवर्गीय दिव्यांग माजी सैनिक अनाथ त्यांच्यासाठी 900 रुपये.

अर्ज करण्याची सुधारित तारीख:- दिनांक 16 जून 2023 11 : 59 मिनिटापर्यंत आहे

येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट

 

अशाच माहितीसाठी  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

share kara

One thought on “Pashu savardhan Bharti good news! पशुसंवर्धन या विभागाच्या विविध पदासाठी अर्ज करण्याची तारीख वाढली आहे लवकर अर्ज करा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा