Panvel Mahanagar Palika Bharti 2023 ! पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती?

 


Table of Contents

Panvel Mahanagar Palika Bharti 2023 गट असे गट या रिक्त पदासाठी सरळसेवेमार्फत भरती प्रक्रिया भरती आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवाराने अर्ज करावयाचे आहेत एकूण 377 पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याचा दिनांक 13. 7. 2023 पासून 17. 8 .2023 या कालावधीत असेल. 

Panvel mahanagarpalika Bharti 2023

Panvel mahanagar palika Bharti 2023 go the recruitment process for this vacancy is thought direct service but the eligible and interested candidate have to apply for a total of 377 post

 

एकूण जागा:-  377

 

जागा व पदे खालील प्रमाणे

Panvel mahanagar palika Bharti 2023

 1. माता व बालसंगोपन अधिकारी गट 01 जागा
 2. क्षयरोग गट अधिकारी 01 जागा.
 3. हिवताप अधिकारी गट 01 जागा
 4. वैद्यकीय अधिकारी गट अ 05 जागा
 5. पशु शल्य चिकित्सक 01 जागा
 6. महापालिका उपसचिव गट ब 01 जागा
 7. महिला व बालकल्याण अधिकारी गट  01 जागा
 8. माहिती व जनसंपर्क अधिकारी गट ब 01 जागा
 9. सहाय्यक नगर रचना गट ब 02 जागा
 10. सांख्यिकी अधिकारी गट ब 01 जागा
 11. उपमुख्य अग्निशामक अधिकारी गड ब 01 जागा
 12. उप अग्निशामक केंद्र अधिकारी गट क 04 जागा
 13. प्रमुख अग्निशामक विमोचक गट क 08 जागा
 14. अग्निशामक घटका ७२ जागा
 15. चालक यंत्र चालक गट क 31 जागा
 16. औषध निर्मिता गट क 01 जागा
 17. सार्वजनिक आरोग्य परिचारिका 02 जागा
 18. आधी परिचारिका 07 जागा
 19. परिचारिका a एन एम 25 जागा
 20. कनिष्ठ अभियंता गट क 08 जागा
 21. कनिष्ठ अभियंता विद्युत गट क 06 जागा
 22. कनिष्ठ अभियंता संगणक 01 जागा
 23. कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क 16 जागा
 24. कनिष्ठ अभियंता हार्डवेअर नेटवर्किंग गट 01 जागा
 25. सर्वे और भूमिमापक 04 जागा
 26. आरेख ड्राफ्ट्समन स्थापत्य तांत्रिक गट 03 जागा
 27. सहाय्यक विधी अधिकारी गट क 01 जागा
 28. कनिष्ठ सुरक्षा अधिकारी गट क 01 जागा
 29. सहाय्यक क्रीडा अधिकारी गट क 01 जागा
 30. सहाय्यक ग्रंथपाल गट 01 जागा
 31. स्वच्छता निरीक्षक 08 जागा
 32. लघु लिपिक टंकलेखक 02 जागा
 33. लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी मराठी गट क 01 जागा
 34. कनिष्ठ लिपिक गट क 05 जागा
 35. कनिष्ठ लिपिक लेखापरीक्षक 03 जागा
 36. लिपिक टंकलेखक 118 जागा
 37. वाहन चालक गट क 10 जागा
 38. वाहन चालक हलके गट 09 जागा
 39. ऑल मन 01 जागा
 40. उद्यान पर्यवेक्षक गट क 04 जागा
 41. माळी गड जागा

शैक्षणिक पात्रता :-Panvel mahanagar palika Bharti 2023

1. गट अ पद क्रमांक 01 ते 05 या पदासाठी उमेदवार MBBS / MD/पशुवैद्यक  शास्त्रातील पदवीधारण करणारा असावा.

2. गट ब पद क्रमांक सहा ते अकरा या पदासाठी उमेदवार LLB /पदवीधर /इंजीनियरिंग पदवी व त्याला कामाचा अनुभव असावा.

3. गट क क्रमांक 12 ते 40 या पदासाठी उमेदवार पदवीधर GNM /ANM इंजिनिअरिंग पदवी/ किंवा दहावी उत्तीर्ण असावा.

4. गट ड पद क्रमांक 41 या पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण व 01 वर्षाचा अनुभव

 

परीक्षा शुल्क

1. वरील पदांपैकी गट व गट ब या पदासाठी खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये व मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग यासाठी 900 रुपये.

2. गटक या पदासाठी 800 रुपये व मागासवर्ग व अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी 700 रुपये.

3. गट ड या पदासाठी 600 रुपये व इतर मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी 500 रुपये.

वय ( age)

Panvel mahanagarpalika Bharti 2023 उमेदवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्ष या वयोगटातील असावा व SC /ST व अनाथ या प्रवर्गासाठी 05 वर्ष सवलत राहील.

 

नोकरी ठिकाण :- पनवेल

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची :- तारीख 17 ऑगस्ट 2023

Panvel Mahanagar Palika Bharti 2023

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे :- क्लिक करा

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे:-  क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे:-  क्लिक करा

 

Post total :- 377

Name of the post group:-  A, B, C & D

Education qualification

1. Candidates for group pay post number 125 should be MBBS / MD / veterinary science graduate.

2. Candidates for group d post number 6 211 should have LLB/ graduate/ engineering degree and have work experience

3. Candidates for group C number 12 to 40 post should be graduate GNM/ ANM engineering degree / 10th pass

4. Candidates for group d first number 41 10th pass and 1 year experience.

 

Examination fee

1. Rs 1000 for open category and 90 rupees for backward category and for group A and group B post.

2. Rs 800 for group C post and 7 for backward and other category

3. Rs 600 for group d post and rs 500 for other back work castes .

 

Age

Candidate should be between 18 to 38 years as on 17 August 2023 and 5 year relaxation for SC ST and  category

 

Job location :- Panvel

Panvel Mahanagar Palika Bharti 2023

Last date to apply online:–  17 August 2023

To view of official website :click here

Check here to view advertisement

To apply online:-  click here

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा