Ordnance factory ambarnath recruitment 2024| ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे थेट मुलाखती द्वारे नोकरी पगार 75000

 


Ordnance factory ambernath recruitment 2024 :- ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे खालील पदाची जाहिरात निघाले आहे तरी पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या दिनांक व पत्तावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

 

एकूण जागा:- 03 

 

पदाचे नाव :- MBBS डॉक्टर

 

पात्रता:- उमेदवार एमसीआय मान्यता प्राप्त भारताच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी धारण करणारा असावा व तो नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असावा.

 

वयोमर्यादा:-अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापेक्षा अधिक नसावे. Ordnance factory ambernath recruitment 2024

पगार:- 75 हजार रुपये एवढा पगार आहे.

फी:- या पदासाठी कोणत्याही प्रकारचे फीस नाही.

मुलाखत दिनांक :- 19 एप्रिल 2024 रोजी मुलाखत होईल.

मुलाखतीचे ठिकाण:- ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल अंबरनाथ जिल्हा ठाणे.

 

नोकरी ठिकाण:- अंबरनाथ जिल्हा ठाणे

 

जाहिरात येथे पहा 

अधिकृत संकेतस्थळ 

 Join WhatsApp groups 

 

इतर माहिती 

  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
  • पात्रता तपासून अर्ज करावा.
  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर माहिती भरायची आहे.
  • अशाच नोकरी संबंधित जाहिराती पाहण्यासाठी WhatsApp group जॉईन करा.Ordnance factory ambernath recruitment 2024

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा