Nuclear Power Corporation of India Limited Recruitment न्यूक्लिअर पॉवर ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 400 जागाची भरती

 


Nuclear Power Corporation of India Limited Recruitment:- न्यूक्लिअर पॉवर कॉररेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवार आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 400 जागा भरण्यात येणार आहे.

 

एकूण जागा:- 400

 

पदाचे नाव 

1. मेकॅनिकल

2. केमिकल

3. इलेक्ट्रिकल

4.,इलेक्ट्रॉनिक्स

5.,इंस्ट्रुमेंटेशन 

6.सिव्हिल

 

जागा नुसार सविस्तर माहिती 

1. मेकॅनिकल या पदासाठी 150 जागा 

2. केमिकल या पदासाठी 73 जागा.

3. इलेक्ट्रिकल या पदासाठी 69 जागा

4. इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी 29 जागा.

5. इंस्ट्रुमेंटेशन या पदासाठी 19 जागा .

6. सिव्हिल या पदासाठी 60 जागा .

  एकुण पदांची संख्या 400 आहे.

 

शैक्षणिक पात्रता:- अर्ज करणारा उमदेवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये बी ई / बी टेक / बी. एस्सी ( इंजिनिअरिंग ) / एम.टेक अर्हता , गेट परीक्षा 2022 / 2023 / 2024 अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .Nuclear Power Corporation of India Limited Recruitment

 

हे पण वाचा:- Jihla court Bharti 2024 | जिल्हा कोर्टात विविध पदे भरण्यासाठी भरती असा करा अर्ज

 

वयोमर्यादा:-उमेदवार दिनांक 30. 4 .2024 च्या अगोदर किमान 18 ते कमाल 26 वर्ष वयोगटातील असावा व मागासवर्गीय उमेदवारासाठी 05 वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 03 वर्षे सवलत राहील.

 

फी:- सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी 500 रुपये राहील व इतर मागासवर्गीय व अपंग महिला या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फीस राहणार नाही.

 

अर्जकरण्याची सुरुवात:- दिनांक 10.04.2024 पासून सुरु असेल.

अर्जकरण्याची शेवटची तारीख:- दिनांक 30.04.2024 असेल.

 

 

जाहिरात येथे पहा 

अधिकृत संकेतस्थळ 

अर्ज येथे करा 

 Join WhatsApp groups 

 

इतर माहिती 

1.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.

2.पात्रता तपासून अर्ज करावा.

3.अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

4. अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर माहिती भरायची आहे.

5. अशाच नोकरी संबंधित जाहिराती पाहण्यासाठी WhatsApp group जॉईन करा.Nuclear Power Corporation of India Limited Recruitment

 

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा