NMC Nagpur Recruitment 2024| नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदासाठी भरती

NMC Nagpur Recruitment 2024:- नागपूर महानगरपालिके अंतर्गत वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ विजिटर या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे


 

एकूण जागा :- 03

पदाचे नाव:- 

1. वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक

2.  टीबी हेल्थ व्हिजीटर

 

शैक्षणिक पात्रता:- 1.वैद्यकीय प्रयोगशाळेतील पदवीधर किंवा डिप्लोमा क्रमांक तंत्रज्ञान किंवा समतुल्य पासून शासन मान्यताप्राप्त संस्था .NMC Nagpur Recruitment 2024

2. कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे 

3. संगणक ऑपरेशन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान दोन महिने

पद क्रमांक 02 :- 1 इंटरमिजिएट (10+2) विज्ञानात आणि MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्याचा अनुभव/ प्रमाणपत्र किंवा आरोग्य शिक्षणातील उच्च अभ्यासक्रम/विज्ञानात पदवीधर किंवा

 2.. क्षयरोग आरोग्य अभ्यागताचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम 4.

3.संगणक ऑपरेशन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान दोन महिने)

 

वेतन

1) वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक या पदासाठी 20,000 रुपये 

2) टीबी हेल्थ व्हिजीटर या पदासाठी 15,500 रुपये

हे पण वाचा:- Maharashtra Police bharti 2022/2023 | महाराष्ट्र पोलीस भरतीचे जिल्ह्यानुसार सर्व जाहिराती पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी

वयोमर्यादा : अर्ज करणारे उमेदवाराची वय 43 च्या वरती नसावे

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- दिनांक 13 मार्च 2024 असेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, Opp. कॅनरा बँक, रेसीडेंसी रोड, सदर, महानगरपालिका, नागपूर 440001.NMC Nagpur Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण : नागपूर असेल 

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

 

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

इतर माहिती

1.अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी

2.अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे त्यामुळे दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे

3.अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः जाऊन देऊ शकतो.

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा