NHRC Bharti 2024 | राष्ट्रीय मानव अधिकार आयोग अंतर्गत विविध रिक्त पदाकरिता भरती असा करा अर्ज

 


Table of Contents

NHRC Bharti 2024:- राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे या अधिसूचनेनुसार खालील पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

 

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण सहा जागा भरण्यात येणार असून त्याचा अर्ज ऑप्शन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.NHRC Bharti 2024

 

एकूण 06 जागा

 

पदाचे नाव

1. सहसंचालक

2. वरिष्ठ संशोधन अधिकारी

3. संशोधन अधिकारी

4. वरिष्ठ संशोधन सहाय्यक

 

या पदासाठी वेतन खालील प्रमाणे असेल

1. सहसंचालक या पदासाठी 78 800 ते 209200  असेल

2. वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदासाठी 67700 ते 208700  एवढा असेल.

3. संशोधन अधिकारी या पदासाठी 56100 ते 177500 एवढा असेल.

4. वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठी 44900 ते 142400 एवढा असेल.

 

हे पण वाचा:- NDA recruitment 2024 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये ग्रुप सी पदासाठी भरती नोकरीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा

शैक्षणिक पात्रता

 1. पद क्र 01 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचे पदव्युत्तर; एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र किंवा सामाजिक कार्य किंवा अर्थशास्त्र किंवा मानवी हक्क किंवा मानसशास्त्र किंवा लोकसंख्या अभ्यास किंवा क्रिमिनोलॉजीमध्ये मास्टर्स.NHRC Bharti 2024

2. पद क्र 02:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून राज्यशास्त्र, इतिहास, सांख्यिकी, समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी

3. पद क्र03.  विद्यापीठातून सामाजिक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी वरिष्ठ पुनरावृत्ती सहाय्यक

4. पद क्र 04 :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी

हे पण  वाचा:- DFSL MUMBAI BHARTI 2024 | न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनायत विविध पदांसाठी भरतीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा ?

अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे

 

अर्ज करण्याची शेवटची :- तारीख 15 फेब्रुवारी 2024.

 

जाहिरात येथे पहा

 

अधिकृत वेबसाईट 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा