New Traffic Challan Rule In 2024| नवीन वाहतूक नियम लागू झाले आहेत चूक केल्यानंतर आता भरावे लागणार 10000 दंड व इतर जाणून घ्या

New traffic challan rule in 2024:- तुम्हाला माहीतच आहे की भारतात नवनवीन रहदारी नियम लागू करण्यात येत असतात जे भारतीय नागरिकांना पाळणे खूप कठीण आहे

 

केंद्र सरकारने नवीन चलन आणि दंडाच्या रकमेत वाढ करून नवीन नियम लागू केले आहेत जे देखील नागरिक यांनी हे नियम न पाळले  मोठे चलना सह दंड भरावा लागणार आहे


 

तुम्हाला या लेखात New traffic challan rule in 2024  बद्दल सविस्तर माहिती देऊ आणि खालील लेखक आम्ही वाहतूक विभागाकडून जारी केलेल्या चालन आणि दंडवत देखील एक नजर टाकून जेणेकरून तुम्हाला सर्व नाही देखील नवीन ट्रेड आणि दंड काय आहे

 

भारत सरकारचे नवीन वाहतूक नियम खालील प्रमाणे

 • भारतातील दुचाकी चालकासाठी काही नियम
 • मोटर सायकल चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा
 • नेहमी इंडिकेटर चा वापर करणे आवश्यक आहे
 • मागच्या सीटवर एकापेक्षा जास्त प्रवासी असू शकत नाहीत व मागच्या सीटर असणाऱ्या प्रवाशांनी हेल्मेट  जरुरी आहे

 

नवीन नियमाचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपयांचा  दंड भरावा लागेल.

भारतातील रस्ते हे जगातील सर्वात खूप प्रसिद्ध आहेत कारण ते दरवर्षी दीड लाख हून अधिक लोकांचा जीव घेतात आणि त्यापैकी बहुत प्रत्येक लोकांमध्ये रहदाराची समज नसल्यामुळे या घटना घडतात त्यामुळे वाहतूक तिचे सर्व नियम नागरिकांना माहीत असणे जरुरी आहे.

 

केंद्र सरकारने याआधी आवश्यक पावले उचलण्यात अपयशी ठरले होते परंतु आता वाहतूक पुण्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे कायदे आणि त्यानंतर शिक्षा अधिक क*New traffic challan rule in 2024  करून ते हे करत आहेत.

 

रस्ता सुरक्षा विधेयकात सर्व प्रकारच्या वाहतूक लग्नासाठी दंड आणि दंडचे वृक्ष रेषा देण्यात आलेले आहे हे विधेयक 18 भारतीय राज्याच्या परिवहन मंत्रांनी सादर केलेल्या शिफारशीच्या आधारे बनवण्यात आलेले आहे.

 

वाहतूक नियमाची 2024 ची संपूर्ण यादी खालील प्रमाणे आहे

(New traffic challan rule in 2024)

 1. हेल्मेट मागील व्यक्ती 100
 2. हेल्मेट पुढील व्यक्ती 1000 रुपये
 3. नंबर नसलेली गाडी 500 आणि 2000
 4. काळा आरसा 500 प्लस 2000
 5. सेट बेल्ट शिवाय गाडी 1000
 6. सरकार सरकारी आदेशाची अवज्ञा केल्यास 2000 रुपये
 7. नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यास 50 रुपये
 8. परवानयाशिवाय गाडी 5000 रुपये
 9. अल्पवयीन व्यक्तीसह वाहन चालवणे 25000 रुपये
 10. हलक्या वाहनाचा ओव्हर स्पेलिंग 2000 रुपये
 11. धोकादायक ड्रायव्हिंग केलंस 5000 रुपये
 12. चुकीच्या दिशेने गाडी चालवणे चुकीचे उत्तर एका मार्गाने प्रवेश करणे 5000रुपये दंड
 13. कोणत्या सिग्नलचे उल्लंघन 5000 रुपये
 14. वायु प्रदूषण 10000 रुपये
 15. ट्रॅफिक सिग्नलच्या उल्लंघन 5000 रुपये
 16. वाहन चालवताना मोबाईल वापरणे 5000 रुपये
 17. विम्याविना वाहन चालवणे 2000 रुपये
 18. ट्रिपल सीट 1000 रुपये
 19. जड वाहनासोर स्पेलिंग 2000 रुपये

 

 नितीन गडकरी दिलेली महत्वाची माहिती येथे क्लिक करून पहा

 

 

share kara

One thought on “New Traffic Challan Rule In 2024| नवीन वाहतूक नियम लागू झाले आहेत चूक केल्यानंतर आता भरावे लागणार 10000 दंड व इतर जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा