NDA recruitment 2024 | नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये ग्रुप सी पदासाठी भरती नोकरीची सुवर्णसंधी लवकर अर्ज करा

NDA recruitment 2024:- नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे ग्रुप सी पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया आयोजित केले आहे या भरती प्रक्रियेमध्ये सर्व मार्फत एकूण 158 पदासाठी भरती प्रक्रिया आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचे आहेत खाली पदाबद्दल व जागे बद्दल व्यवस्थित माहिती दिली आहे ती वाचून अर्ज करा.


 

NDA recruitment 2024
NDA recruitment 2024

पदे व जागा

1. लोअर डिव्हिजन क्लार्क साठी 16 पदे.

शैक्षणिक पात्रता:- उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा स्किल टेस्ट टायपिंग स्पीड इंग्रजी 35 श.प्र मि किंवा हिंदी 30 श.प्र मि असणे आवश्यक आहे.

2. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 151 पदे

शैक्षणिक पात्रता:-  उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

3. स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी एक जागा.

शैक्षणिक पात्रता:-  उमेदवार बारावी उत्तीर्ण स्किल टेस्ट डिटेक्शन 80 श.प्र मि ट्रान्सस्क्रीप्शन इंग्लिश 50 किंवा हिंदी 65 मिनिटे

 

4. ड्राफ्ट्समन या पदासाठी दोन जागा

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार बारावी उत्तीर्ण मान्यताप्राप्त संस्थेकडून दोन वर्ष कालावधीचा ड्रॉप्स मानसिक मधील डिप्लोमा किंवा ड्राफ्ट्समन ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट आणि दोन वर्षाचा संबंधित ट्रेड मधील कामाचा अनुभव असणे आवश्यक.

हे पण वाचा:Mahatma Phule krishi Vidyapeeth recruitment 2024 | महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विविध पदासाठी भरती लगेच अर्ज करा

 

5. सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड- II या पदासाठी एक जागा

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार बारावी उत्तीर्ण व संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यकNDA recruitment 2024

 

6. कुक  पदासाठी 14 जागा

शैक्षणिक पात्रता:-  उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा मान्यता प्राप्त संस्थेतील दोन वर्षाचा अनुभव

 

07.कॉम्पोझिटर कम प्रिंटर या पदासाठी एक जागा

शैक्षणिक पात्रता :-  उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेतील व संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव

 

08. सिविलियन मोटर ड्रायव्हर या पदासाठी तीन जागा

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार बारावी उत्तीर्ण अवजड वाहन चालवण्याचा परवाना आणि मान्यता प्राप्त संस्थेतील कामाचा दोन वर्ष अनुभव.NDA recruitment 2024

09. कारपेंटर या पदासाठी दोन जागा

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेतील कामाचा दोन वर्ष अनुभव किंवा कार्पेंटर ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट आणि  तसेच दोन वर्षाचा अनुभव

हे पण वाचा:- GPZP Pune recruitment 2024 | दहावी पास उमेदवाराला शासकीय फोटोझिको मुद्रणालय ग्रंथागार येथे भरती

 

***10 फायरमन या पदासाठी दोन जागा

शैक्षणिक पात्रता उमेदवार दहावी उत्तीर्ण अवजड वाहनाचा परवाना किमान सहा महिने कालावधीचा फायरमन  कोर्स देखभाल करण्याचा अनुभव शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि शारीरिक क्षमता चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.

 

11. टेक्निकल ऍन्टिडेंट ब्रेकर अँड कन्फेक्शनर या पदासाठी एक जागा

 

12 टेक्निकल अटेंडंट प्रिंटिंग मशीन ऑपरेटर या पदासाठी एक जागा

 

13 टेक्निकल अटेंडेड सायकल रिपेअर या पदासाठी दोन जागा

 

14 टेक्निकल अटेंडंट बूट रिपेअर एक जागा

 

क्रमांक 11 ते 14 या पदासाठी उमेदवार संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्ण असावा आणि किमान एक वर्ष काम कामाचा अनुभव असावा.

 

वयोमर्यादा

1 पद क्रमांक एक तीन चार आठ व दहा या पदासाठी उमेदवार किमान 18 ते कमल 27 वर्षे वयोगटातील असावा.

2. इतर पदासाठी उमेदवार किमान 18 ते कमाल पंचवीस वर्षे वयोगटातील असावा.NDA recruitment 2024

यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पाच वर्ष सवलत राहील

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा