National Career Service Recruitment|कामगार व रोजगार मंत्रालयांतर्गत (NCS) 10 वी पास उमेदवारासाठी सुरक्षा रक्षक या पदाच्या 2500 जागांची भरती

National Career Service Recruitment:- भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा रक्षक या पदासाठीच्या 2500 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा आहे.


 

एकूण जागा:-  2500

 

पदांचे नाव:-  सुरक्षारक्षक

 

शैक्षणिक पात्रता:-  अर्ज करणारा उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा असाच उमेदवार अर्ज करू शकतो.

 

वयोमर्यादा:- उमेदवार हा किमान 21 वर्ष कमाल 38 वर्ष या वयोगटातील असावा.National Career Service Recruitment

हे पण वाचा :- MAFSU RECRUITMENT 2024| महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात भरती सुरू पहा सविस्तर जाहिरात

अर्ज करण्याची पद्धत ही :- ऑनलाईन आहे सदर अर्ज करण्यासाठी त्यांची अधिकृत वेबसाईट देण्यात आली आहे त्यावर ती जाऊन उमेदवारांनी आपला अर्ज भरायचा आहे.

 

अर्ज करण्यासाठी या https://www.ncs.gov.in/ वेबसाईटला भेट द्या

 

 

जाहिरात पहा

PDF 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा