Mumbai West railway recruitment ! पश्चिम रेल्वे “मध्य विभाग मुंबई” विविध पदाच्या 3624 जागा साठी भरती?

भारतीय Mumbai West railway recruitment यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदाच्या 3624 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे जे उमेदवार पात्र आहेत त्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवारांनी पदानुसार पात्रता तपासून तो उमेदवार जी पात्रता धारण करत आहे त्यानुसार अर्ज करावयाचे आहेत उमेदवारांनी अर्ज हा दिनांक 27 .6. 2023 पासून दिनांक 26.07.2023 च्या 5.00 वाजेपर्यंत करावयाचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईट www.rrc-wr.com वर जाऊन करावयाचा आहे


Table of Contents

       Mumbai West railway recruitment

काही महत्त्वाच्या सूचना Mumbai West railway recruitment

1. इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करण्याचा प्रयत्न करावा.

2. उमेदवाराचा वैयक्तिक ईमेल आयडी नसल्यास ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्याने स्वतःचा मेल आयडी तयार करावा व तो पूर्ण भरती प्रक्रिया संपेपर्यंत वापरावा.

3. उमेदवार हा अर्ज RRC cya  www.rrc-wr.com या वेबसाईटवर सबमिट करू शकतो.

4. ऑनलाइन अर्जाची तपासणी संबंधित विभागाकडून केली जाईल.

वयोमर्यादा (age) 

1. उमेदवार हा 15 वर्षे पूर्ण झालेला असावा आणि 26 .7. 2023 रोजी वयाची 24 वर्ष पूर्ण झालेली नसावी.

2. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व ओबीसी या प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या उमेदवारासाठी 05 वर्ष आणि ओबीसी उमेदवारासाठी 03 वर्ष सवलत राहील.

3. अपंग उमेदवारासाठी उच्च वयोमर्यादा10 वर्षांनी सवलत राहील.

4. माजी सैनिक उमेदवारासाठी उच्च मर्यादा ही अतिरिक्त दहा वर्षापर्यंत  असेल.

अर्ज करणारा उमेदवार हा खालील काळात जन्मलेला असावा

1. जो उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातला आहे तो उमेदवार दिनांक 26/7/1999 ते दिनांक 26 .7 .2008 यादरम्यान जन्मलेला असावा.

2. जो उमेदवार अनुसूचित जाती या प्रवर्गातील आहे तो उमेदवार दिनांक 26.07 .1994 ते26 .07 .2008 यादरम्यान जन्मलेला असावा.

3. उमेदवार अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आहे तो उमेदवार दिनांक 26.07.1994ते 26.07.2008 या दरम्यान जन्मलेला असावा

4. जो उमेदवार ओबीसी प्रवर्गात आहे तो उमेदवार दिनांक 26. 7 .1996 ते 26.07.2008 या दरम्यान जन्मलेला असावा.

5. जो उमेदवार सर्वसाधारण अपंग या प्रवर्गात आहे तो दिनांक 26 .7. 1989 ते दिनांक 26 .7. 2008 दरम्यान जन्मलेला असावा.

6. जो उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग या प्रवर्गात आहे तो दिनांक 26. 7 .1984 ते 26 .7. 2008 यादरम्यान जन्मलेला असावा.

7. जो उमेदवार ओबीसी अपंग या प्रवर्गात आहे तो दिनांक 26. 7 .1986 ते दिनांक 26. 7. 2008 यादरम्यान जन्मलेला असावा.

8. जो उमेदवार माजी सैनिक सर्वसाधारण या प्रवर्गात आहे त्यांची 24 वर्ष प्लस संरक्षण सेवा 10 वर्षापर्यंत आणि ती 03 वर्षापर्यंत सवलत हे दिनांक 26. 7. 2008 पर्यंत असेल.

9. उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील माजी सैनिक असेल त्यांना 29 वर्षे सेवा प्लस संरक्षण सेवा दहा वर्षापर्यंत प्लस तीन वर्ष सवलत हे दिनांक 27 .07. 2018 पर्यंत असेल.

10. जो उमेदवार ओबीसी प्रवर्गातील माजी सैनिक असेल त्यांना सत्तावीस वर्ष प्लस संरक्षण सेवा दहा वर्षापर्यंत आणि तीन वर्षे एवढी सवलत हे दिनांक 27 .7. 2018 पर्यंत असेल.

 

Qualification ( शैक्षणिक पात्रता) 

 

1. उमेदवार दहावी आणि बारावी परीक्षा 50% गुणासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण झालेला असावा.

2. उमेदवाराने तांत्रिक पात्रता NCVT.SCVT संलग्न व आयटीआय( ITI) प्रमाणपत्र हे उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.

 

खालील पदे भरण्यात येणार आहे

 • फिटर
 • वेल्डर
 • टर्नर
 • मशिनिस्ट
 • कारपेंटर
 • पेंटर
 • मेकॅनिकल डिझेल
 • मेकॅनिक मोटार वेहिकल
 • इलेक्ट्रिशन
 • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल
 • वायरमन
 • मेकॅनिक एसी
 • पाईप फिटर प्लंबर
 • ड्राफ्ट्समन
 • स्टोनोग्राफर
 • प्रोग्रामिंग सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट

 

प्रशिक्षण कालावधी

निवडलेल्या उमेदवाराला 01. वर्ष  प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील

 

उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे   (mumbi west railway recruitment)

1. उमेदवारांनी जन्म तारखेचा पुरावा म्हणून इयत्ता दहावी किंवा जन्मतारीख दर्शवणारे मार्कशीट किंवा जन्मतारीख दर्शवणारे शाळा सोडण्याचे दाखला यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे.mumbai west railway recruitment 

2. उमेदवाराने ज्या ट्रेड मध्ये आयटीआय केलेला आहे त्याचे मार्कशीट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

3. उमेदवार हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी या प्रवर्गातील असेल तर त्या उमेदवाराकडून त्याचे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

4. अपंग उमेदवारासाठी तो अपंग असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व माजी सैनिकांसाठी त्यांचे सर्विस सोडलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.

5. उमेदवाराकडे अर्ज करण्यापूर्वी चे तीन महिने पूर्वी काढलेले पासवर्ड साईज फोटो असणे आवश्यक आहे

 

काही महत्त्वाच्या सूचना 

1.  mumbai west railway recruitment अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे त्याचा ईमेल आयडी असावा नसल्यास अर्ज करण्यापूर्वी तो बनवून घ्यावा.

2. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा मोबाईल क्रमांक  चालू असणारा असावा.

3. उमेदवाराकडे एकापेक्षा जास्त आयटीआय कोर्स केलेले प्रमाणपत्र असेल तर तो संबंधित ट्रेड साठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो.

4. उमेदवाराकडे असलेल्या कागदपत्रावर वडिलांचे व उमेदवाराचे नाव जन्मतारीख हे नोंदवल्याप्रमाणे सारखे असले पाहिजे नाहीतर कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. निवड झालेल्या उमेदवार यांना अधिकृत वेबसाईटवर सूचित केले जाईल आणि त्यांना mumbai west railway recruitment त्याच उमेदवाराला ई-मेल किंवा एसएमएस द्वारे निवडलेला मेसेज पाठवला जाईल.

 

Fee

1. जो उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आहे त्यासाठी शंभर रुपये एवढी फीस असेल.

2. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व अपंग आणि महिला उमेदवारासाठी कोणत्याही प्रकारची फीस नाही.

Mumbai West railway recruitment

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Mumbai west railway recruitment अधिकृत वेबसाईट

अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा