Mumbai mahanagarpalika Bharti | मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरती त्वरित अर्ज करा

Mumbai mahanagarpalika Bharti:- मुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक म्युपल जनरल हॉस्पिटलने  रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती केली. रक्त संक्रमण अधिकारी यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत याबाबत या वेबसाईट द्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

Mumbai mahanagarpalika Bharti
Mumbai mahanagarpalika Bharti

या वेसाइटवरून https://portal.mcgm.gov.in.   मुंबई महानगरपालिका भरती मंडळ, मुंबई वेगवेगळ्या जाहिराती फेब्रुवारी २०२४ च्या एकूण ०२ रिक्त पदांची घोषणा केली आहे.  अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे.

 

  • रिक्त जागा:-  02

पदांचे नाव:-  रक्त संक्रमण अधिकारी

शैक्षणिक पात्रता:– उमेदवार हा मेडिसिन मध्ये पदव्युत्तर पदवी धारण करणारा असावा.

मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी (पॅथॉलॉजी/ट्रान्सफ्यूजन मेडिसिन).एमडी किंवा

पॅथॉलॉजीमध्ये एमबीबीएस डिप्लोमा. किंवा ट्रान्सफ्यूजन मेडिसिनमध्ये डिप्लोमासह मेडिसिनची पदवी (MBBS)

रक्तपेढीतील एक वर्षाच्या अनुभवासह औषधशास्त्रातील पदवी (MBBS).

इतर नोकरी जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

वयोमर्यादा:- अर्ज करणारा उमेदवार किमान 18 ते कमाल 38 वर्ष वयोगटातील असावा.

नोकरी ठिकाण:-  मुंबई असणार आहे.

अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता:-  लोटीमस रुग्णालय कॉलेज इमारत तळमजला खोली नंबर 15 येथे अर्ज सादर करावा.

 

हे पण वाचा:-Sarvjanik aarogya vibhag Bharti 2024| सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 फेब्रुवारी 2024 आहे.Mumbai mahanagarpalika Bharti

मुलाखती दिनांक:-  22 फेब्रुवारी 2024 रोजी लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड शिव मुंबई येथे असणार आहे.

 

जाहिरात पहा

 

अधिकृत वेबसाईट

 

नोकरीचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या www.job24hrupdate.com साईटला कोव्हिजिट द्या.

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा