Mumbai Mahanagar Palika teacher bharti 2024| मुंबई महानगरपालिकेमध्ये 1342 जागांसाठी शिक्षक भरती सुरू लवकर अर्ज करा

Mumbai Mahanagar Palika teacher bharti 2024:- मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने मराठी हिंदी उर्दू इंग्रजी अशा चार प्रकारच्या शाळेमध्ये ही भरती केली जाणार असून या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 1342 जागा भरण्यात येणार आहेत.

Mumbai Mahanagar Palika teacher bharti 2024
Mumbai Mahanagar Palika teacher bharti 2024

 

या जाहिरातीची सविस्तर माहिती शिक्षक विभागाने राज्य सरकारच्या पवित्र पोर्टल द्वारे भरण्यात येणाऱ्या येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

 

सध्या मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्यामध्ये शिक्षकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षक विभागामार्फत मराठी हिंदी इंग्रजी उर्दू तांबे तेलगू कन्नड गुजराती अशा आठ भाषिक माध्यमाच्या शाळा चालवल्या जात आहेत त्यामध्ये मराठी हिंदी उर्दू आणि इंग्रजी ह्या चार शाळेतील शिक्षकाची पदे भरवण्यात येणार आहेत.

 

मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या नर्सरी ते दहावी पर्यंतच्या सुमारे अकराशे 29 शाळेमध्ये मिळून सध्या तीन लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

 

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर आधीच पालिका शाळांमध्ये बिघडलेले आहे त्यामुळे पुरेशी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे पालिका शाळांमध्ये शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत.Mumbai Mahanagar Palika teacher bharti 2024

 

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील ही रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टल द्वारे भरली जाणार आहेत.

 

शिक्षक पदासाठी पात्र उमेदवाराकडून दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्जुन करता येणार आहेत त्यानंतर त्या अर्जाची छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे पालिकेच्या शिक्षक विभागामार्फत कागदपत्राची पडताळणी करून मग त्यांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे त्यामुळे फेब्रुवारी ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.Mumbai Mahanagar Palika teacher bharti 2024

 

हे पण वाचा :- Shasakiy madhyavarti mudranalay Bharti 2024 | शासकीय मध्यवर्ती मुद्रानालय या विभागात गट क पदाच्या एकूण 43 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा

 

मुंबई महानगरपालिकेतील शिक्षक पदांच्या जागा.

1. इंग्रजी शाळेत 698

2. हिंदी शाळेत 249

3. मराठी शाळेत 216 जागा

4. उर्दू शाळेत 189 जागा

 

महाराष्ट्र सरकारच्या पवित्र पोर्टलवर 21 हजार 798 रिक्त जागाची जाहिरात प्रकाशित झाले आहे त्याच्या लिंक खाली दिलेल्या आहेत त्यावरती जाऊन तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता.

 

1 विना interviews जाहिरात डाउनलोड लिंक

2. Interview जाहिरात डाऊनलोड लिंक

1. अर्ज करण्यासाठी लिंक

2. अर्ज करण्यासाठी लिंक 

 

अशा एकूण 1342 शिक्षक पदे भरली जाणार आहेत.

 

 

share kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन माहितीसाठी ग्रुप जॉईन करा